@sha8380
@sha8380

🎷श्रीSHA💗🎺

💖i love u mmumy 💖

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात येतील म्हातारपणाच्या काठ्या जोरजोरात बोलावं लागेल होशील ठार बहिरा मसणात गवऱ्या गेल्यावर आणतो का तिला गजरा ? तोंडात कवळी बसवल्यावर कणीस खाता येईल का ? चालतांना दम लागल्यावर डोंगर चढता येईल का ? अरे बाबा जागा हो टाक दोन दिवस रजा हसी मजाक करत करत मस्तपैकी जगा दाल-बाटी,भेळपुरी आईस्क्रीम सुद्धा खा आरोग्य उत्तम राहण्यासाठी शहरा बाहेर फिरायला जा Busy Busy काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 अनामिक... #👫नवरा बायको / सासू सून
#

👫नवरा बायको / सासू सून

👫नवरा बायको / सासू सून - ShareChat
11.8k जणांनी पाहिले
29 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..