S̷h̷a̷i̷l̷e̷s̷h̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷0̷🎭
ShareChat
click to see wallet page
@shailesh_creation_70
shailesh_creation_70
S̷h̷a̷i̷l̷e̷s̷h̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷0̷🎭
@shailesh_creation_70
🙏जोंक ला जोंक म्हणुन ट्रीट करावं🙏
#🤣भारत-पाक मीम्स😂 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝
🤣भारत-पाक मीम्स😂 - आमच्याकडे ट्रॉफी आहे कारण आम्ही आशिया कप जिंकला आहे. जर भारत म्हणत असेल की त्यांनी जिंकले , तर त्यांना ट्रॉफी दाखवायला सांगा. shailesh] creation_ _70 मोहसिन नक्वी आमच्याकडे ट्रॉफी आहे कारण आम्ही आशिया कप जिंकला आहे. जर भारत म्हणत असेल की त्यांनी जिंकले , तर त्यांना ट्रॉफी दाखवायला सांगा. shailesh] creation_ _70 मोहसिन नक्वी - ShareChat
#🤣भारत-पाक मीम्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂
🤣भारत-पाक मीम्स😂 - ShareChat
00:15
#🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #Time Pass 😝😁 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
🤘टाईमपास😝 - असाच पाउस पडत राहिला तर shailesh] creation] 70 shailesh creamon जळून नाही तर बुडून मारेल रावण असाच पाउस पडत राहिला तर shailesh] creation] 70 shailesh creamon जळून नाही तर बुडून मारेल रावण - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #Time Pass 😝😁 #⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝
😆हसा आणि हसवा😂 - मीनभाऊ हा पेन कितीला आहे दुकानदार कोणता मीऱ्हा १० वाला दुकानदार shailesh creation 70 मीनभाऊ हा पेन कितीला आहे दुकानदार कोणता मीऱ्हा १० वाला दुकानदार shailesh creation 70 - ShareChat
#👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #Time Pass 😝😁 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂
👌टॉप 100 जोक्स😝 - एक माणूस झुरळ मारायला लागतो मरण्याआधी झुरळ माणसाशी शेवटचं बोलतो "मार मार मला...! तू जळतोयस ना माझ्यावर बायको मला घाबरते तुझी कारण पण तुला नाही एक माणूस झुरळ मारायला लागतो मरण्याआधी झुरळ माणसाशी शेवटचं बोलतो "मार मार मला...! तू जळतोयस ना माझ्यावर बायको मला घाबरते तुझी कारण पण तुला नाही - ShareChat
#⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝
⚡व्हायरल जोक्स😂 - पत्नी अहो   समोरच्या घरात नवरा आणि बायको मध्ये किती वेळ झालं भांडण चालू आहेत.. तुम्ही एकदा जाऊन तर बघा.. पती॰मी दोनदा गेलतो त्याचाच तर वाद आहे तो.. पत्नी अहो   समोरच्या घरात नवरा आणि बायको मध्ये किती वेळ झालं भांडण चालू आहेत.. तुम्ही एकदा जाऊन तर बघा.. पती॰मी दोनदा गेलतो त्याचाच तर वाद आहे तो.. - ShareChat
#🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #Time Pass 😝😁 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
🤘टाईमपास😝 - माहेरी गेलेल्या बायकोला काहिही विचारल की ती म्हणते 'तिथेच तर आहे गोल डब्यात अर घरात ११% डबे गोल आहेत राव माहेरी गेलेल्या बायकोला काहिही विचारल की ती म्हणते 'तिथेच तर आहे गोल डब्यात अर घरात ११% डबे गोल आहेत राव - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #Time Pass 😝😁 #⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝
😆हसा आणि हसवा😂 - शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतातः तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले? Gotya-सर झुंड मे तो सुवर आते है शेर अकेला आता है. सरानी काळा निळा होई पर्यंत हाणला... सुटलयावर मित्रांनी शाळा पोत्यात घालून हाणला शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतातः तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले? Gotya-सर झुंड मे तो सुवर आते है शेर अकेला आता है. सरानी काळा निळा होई पर्यंत हाणला... सुटलयावर मित्रांनी शाळा पोत्यात घालून हाणला - ShareChat
#👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #Time Pass 😝😁 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂
👌टॉप 100 जोक्स😝 - आजची परिस्थिति...! ! गर्लफ्रेंड असो अथवा नसो पण ?? इंटरनेट पॅक असलाच पाहिजे..... बरोबर ना आजची परिस्थिति...! ! गर्लफ्रेंड असो अथवा नसो पण ?? इंटरनेट पॅक असलाच पाहिजे..... बरोबर ना - ShareChat
#⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝
⚡व्हायरल जोक्स😂 - सर्वात खतरनाक क्षण तुमचा मित्राच्या जेव्हा तुम्ही बोलता मोबाईल वर कॉल करता आणि "3াই ঔ হনালথা ক্রুঠ मेला आहेस हरामखोरा..? ?" तिकडुन शांतपणे उत्तर येतः 3 "बाळा, तो तर बाहेर गेला आहे.. सर्वात खतरनाक क्षण तुमचा मित्राच्या जेव्हा तुम्ही बोलता मोबाईल वर कॉल करता आणि "3াই ঔ হনালথা ক্রুঠ मेला आहेस हरामखोरा..? ?" तिकडुन शांतपणे उत्तर येतः 3 "बाळा, तो तर बाहेर गेला आहे.. - ShareChat