S̷h̷a̷i̷l̷e̷s̷h̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷0̷🎭
ShareChat
click to see wallet page
@shailesh_creation_70
shailesh_creation_70
S̷h̷a̷i̷l̷e̷s̷h̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷0̷🎭
@shailesh_creation_70
🙏जोंक ला जोंक म्हणुन ट्रीट करावं🙏
#😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #😆हास्य व्हिडीओज🎥 #🎤कॉमेडीयन व्हिडीओज🎥 #👌हटके व्हिडीओज🎥
😆हसा आणि हसवा😂 - ShareChat
00:15
#😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #👌हटके व्हिडीओज🎥 #😆हास्य व्हिडीओज🎥 #🎤कॉमेडीयन व्हिडीओज🎥
😆हसा आणि हसवा😂 - ShareChat
00:38
#⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝
⚡व्हायरल जोक्स😂 - काळी लाईट   गेल्यावर, पूर्वीच्या लोकं शेजाऱ्यांचीपण लाईट गेली का ते बघायचे.. आणि आता... मोबाईलची बॅटरी किती उरली आहे ते बघतात... काळी लाईट   गेल्यावर, पूर्वीच्या लोकं शेजाऱ्यांचीपण लाईट गेली का ते बघायचे.. आणि आता... मोबाईलची बॅटरी किती उरली आहे ते बघतात... - ShareChat
#🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #Time Pass 😝😁 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
🤘टाईमपास😝 - जेव्हा बायको विचारते आज जेवायला काय बनवायचं...? तर प्रश्न गंभीरपणे घेऊ नका.. ती फक्त गंमत म्हणून विचारतेय.. बाकी मेनू अगोदरच ठरलेला असतो जेव्हा बायको विचारते आज जेवायला काय बनवायचं...? तर प्रश्न गंभीरपणे घेऊ नका.. ती फक्त गंमत म्हणून विचारतेय.. बाकी मेनू अगोदरच ठरलेला असतो - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #Time Pass 😝😁 #⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝
😆हसा आणि हसवा😂 - Story ठेवून तिने Seen करण्याची वाट बघणे.. हा पण एक आयुष्य बरबाद करून घेण्याचा च मार्ग आहे..! Story ठेवून तिने Seen करण्याची वाट बघणे.. हा पण एक आयुष्य बरबाद करून घेण्याचा च मार्ग आहे..! - ShareChat
#👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #Time Pass 😝😁 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂
👌टॉप 100 जोक्स😝 - आयुष्यात ९०% निर्णय आपण हाच विचार करून घेतो की खड्यात गेलं सगळं जे होईल ते बघता येईल आयुष्यात ९०% निर्णय आपण हाच विचार करून घेतो की खड्यात गेलं सगळं जे होईल ते बघता येईल - ShareChat
#⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝
⚡व्हायरल जोक्स😂 - पैसे मागितले की हल्लीच्या मुलांना त्यांचे बाबा Gpay करतात, आमचे बाबा गप_एकरायचे! पैसे मागितले की हल्लीच्या मुलांना त्यांचे बाबा Gpay करतात, आमचे बाबा गप_एकरायचे! - ShareChat
#🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #Time Pass 😝😁 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
🤘टाईमपास😝 - गल्लीतल्या बायका पण काय Google पेक्षा कमी नसतात त्यांना गल्लीतल्या पोरापोरीच सगळं माहीत असतं. >9) गल्लीतल्या बायका पण काय Google पेक्षा कमी नसतात त्यांना गल्लीतल्या पोरापोरीच सगळं माहीत असतं. >9) - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #Time Pass 😝😁 #⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝
😆हसा आणि हसवा😂 - प्रेमात पडली तर मुलगी ' तिच्याशिवाय कुणालाही माहीत नसतं. मुलगा प्रेमात पडला तर त्या मुली शिवाय सगळ्यांना माहीत होतं! प्रेमात पडली तर मुलगी ' तिच्याशिवाय कुणालाही माहीत नसतं. मुलगा प्रेमात पडला तर त्या मुली शिवाय सगळ्यांना माहीत होतं! - ShareChat