Shailesh Hindlekar
ShareChat
click to see wallet page
@shaileshhindlekar
shaileshhindlekar
Shailesh Hindlekar
@shaileshhindlekar
नमस्कार ! मी, शैलेश हिंदळेकर कवी, लेखक
#कविता #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏भक्ती सुविचार📝 #🙂 शुभेच्छा
कविता - शुभसकाळ ! कोलाहलातनाद, सुस्पष्ट ईश्वरचा! घुमतो उभ्या जगात, डंका सदैव त्याचा!!  सप्ताह सुखाचा व्हावा! शुभसकाळ ! कोलाहलातनाद, सुस्पष्ट ईश्वरचा! घुमतो उभ्या जगात, डंका सदैव त्याचा!!  सप्ताह सुखाचा व्हावा! - ShareChat
#😴शुभ रात्री😴
शुभरात्री - .शुभ रात्री. ठेवता मी पापण्या डोळ्यांवरी या फक्त तू आणि तुझा मज भास व्हावा कोवळ्या नाजूक बोटांनी तुझ्या गं हळूच पडदा पापण्यांचा दूर व्हावा 1 সবংাাব ময্সী डोळ्यांत आणि स्वप्नांतुनी रात्रभर संचार व्हावा নীত যাবী ৎবনী गहिरी मला की মুফন্ী आळसावा उशिराच यावा. शैलेश हिंदळेकर .शुभ रात्री. ठेवता मी पापण्या डोळ्यांवरी या फक्त तू आणि तुझा मज भास व्हावा कोवळ्या नाजूक बोटांनी तुझ्या गं हळूच पडदा पापण्यांचा दूर व्हावा 1 সবংাাব ময্সী डोळ्यांत आणि स्वप्नांतुनी रात्रभर संचार व्हावा নীত যাবী ৎবনী गहिरी मला की মুফন্ী आळसावा उशिराच यावा. शैलेश हिंदळेकर - ShareChat
#🌸संकष्टी चतुर्थी🌷
🌸संकष्टी चतुर्थी🌷 - सुंदर दिवसाच्या शुभैच्छा" இகலூட ঘলনীওব্রঞ্জঞ্ট্ট! ச&6%, ह्ाच विश्वास आह्े४ तौ आह्रे, तो असनौचु , चिंता नेख्ावी { आज संकष्ट चतुर्थी सुंदर दिवसाच्या शुभैच्छा" இகலூட ঘলনীওব্রঞ্জঞ্ট্ট! ச&6%, ह्ाच विश्वास आह्े४ तौ आह्रे, तो असनौचु , चिंता नेख्ावी { आज संकष्ट चतुर्थी - ShareChat
#🌺अंगारक संकष्ट चतुर्थी🌺🙏 #संकष्ट #संकष्टी
🌺अंगारक संकष्ट चतुर्थी🌺🙏 - सुंदर दिवसाच्या शुभैच्छा" இகலூட ঘলনীওব্রঞ্জঞ্ট্ট! ச&6%, ह्ाच विश्वास आह्े४ तौ आह्रे, तो असनौचु , चिंता नेख्ावी { आज संकष्ट चतुर्थी सुंदर दिवसाच्या शुभैच्छा" இகலூட ঘলনীওব্রঞ্জঞ্ট্ট! ச&6%, ह्ाच विश्वास आह्े४ तौ आह्रे, तो असनौचु , चिंता नेख्ावी { आज संकष्ट चतुर्थी - ShareChat
#🙂 शुभेच्छा #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏भक्ती सुविचार📝 #कविता
🙂 शुभेच्छा - शुभेच्छा! भय, पीडा शाश्वत नसते , जग क्षणक्षण बदलत असते. प्रत्येक व्यथेच्या पाठी , सुख रांगत येतच असते. ٧٧ आज मनाजोगतं घडेल! शुभेच्छा! भय, पीडा शाश्वत नसते , जग क्षणक्षण बदलत असते. प्रत्येक व्यथेच्या पाठी , सुख रांगत येतच असते. ٧٧ आज मनाजोगतं घडेल! - ShareChat
#🙏श्री दत्त जयंती🌷
🙏श्री दत्त जयंती🌷 - दत्तजयंती. 8 वर्दळीतून देवतांच्या कोणत्या देवा पुजावे ! रोज जनती देव येथे कोणत्या देवा भजावे !! संभ्रमातून चाललो मी कोणता मम् देव आहे ! सांगतो माझ्या व्यथा पण ऐकणारा कोण आहे !! पाहता दिनदर्शिका ती देव रोजच जन्मताहे ! जन्मताही # इतुके दानवी वर्चस्व आहे !! शैलेश हिंदळेकर दत्तजयंती. 8 वर्दळीतून देवतांच्या कोणत्या देवा पुजावे ! रोज जनती देव येथे कोणत्या देवा भजावे !! संभ्रमातून चाललो मी कोणता मम् देव आहे ! सांगतो माझ्या व्यथा पण ऐकणारा कोण आहे !! पाहता दिनदर्शिका ती देव रोजच जन्मताहे ! जन्मताही # इतुके दानवी वर्चस्व आहे !! शैलेश हिंदळेकर - ShareChat
शेकडो मैल स्थलांतर करूनही, पक्षी पुन्हा आपल्या मूळ गावी परततात, कितीही उंच झेप घेतलीत, तरी आपलं घर विसरू नका #📝कविता / शायरी/ चारोळी #कविता #💗प्रेम #🙂 शुभेच्छा #🥰प्रेम कविता📝
📝कविता / शायरी/ चारोळी - सुप्रभात भशाशी . . . ٤ जा र पिला  उडून तू मोकळ्या आभाळी अंदाज E जगााचा तू मारुनी   भशशी बाळा   पशि सर्दैेव उडता   विशाल   गगनी तुज आईच्या   पशंची ऊब ठेव ध्यानी ؟ రె రశశ్్రేt आभाळ वाटे अरती उच उच ठेऊनीया   उडावे दृष्टीपथात   घश्टे খলখ ি9ষকয घशलए विसरू नका. आजचा दिवश सुखात जावा! शुभेच्छा ಖ[ सुप्रभात भशाशी . . . ٤ जा र पिला  उडून तू मोकळ्या आभाळी अंदाज E जगााचा तू मारुनी   भशशी बाळा   पशि सर्दैेव उडता   विशाल   गगनी तुज आईच्या   पशंची ऊब ठेव ध्यानी ؟ రె రశశ్్రేt आभाळ वाटे अरती उच उच ठेऊनीया   उडावे दृष्टीपथात   घश्टे খলখ ি9ষকয घशलए विसरू नका. आजचा दिवश सुखात जावा! शुभेच्छा ಖ[ - ShareChat
#💗प्रेम #कविता #📝कविता / शायरी/ चारोळी
💗प्रेम - मी, मीच मित्र माझा.. कित्येकदा असाच মাহমা মন নিনান मनमोकळेपणाने মী ব্ীলনী সন:থীী " गीत आनंद IS रडणेही मी स्वतःचे देऊन कान माझे कुरवाळतो मनाशी गोतावळा क्षणाचा [ मी॰ मीच मित्र माझा हे सत्य मी कधीचे कवटाळले उराशी अस्तित्व शून्य माझे जरि वाटले जगासी होऊन मित्र माझा मी भेटतो स्वतःशी शैलेश हिंदळेकर मी, मीच मित्र माझा.. कित्येकदा असाच মাহমা মন নিনান मनमोकळेपणाने মী ব্ীলনী সন:থীী गीत आनंद IS रडणेही मी स्वतःचे देऊन कान माझे कुरवाळतो मनाशी गोतावळा क्षणाचा [ मी॰ मीच मित्र माझा हे सत्य मी कधीचे कवटाळले उराशी अस्तित्व शून्य माझे जरि वाटले जगासी होऊन मित्र माझा मी भेटतो स्वतःशी शैलेश हिंदळेकर - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #कविता #🙏भक्ती सुविचार📝
📝कविता / शायरी/ चारोळी - +@9 ai 318.. नुसत्याच येरझाऱ्या अस्वस्थ वाटणाऱ्या स्थिरते न चित्त माझे 4 चिंता मनात साऱ्या ஓ ओझे विवंचनांचे झाले अति आताहे # सलतात दुःख फार जिमल्या किती व्यथा रे येशीलतारण्याला मन रोज सांगते हे खात्री असे मनाला जागृत देव आहे .शैलेश हिंदळेकर शुभदिवसाच्या शुभेच्छा। दिवस निःश्चिन्त जाईल४ +@9 ai 318.. नुसत्याच येरझाऱ्या अस्वस्थ वाटणाऱ्या स्थिरते न चित्त माझे 4 चिंता मनात साऱ्या ஓ ओझे विवंचनांचे झाले अति आताहे # सलतात दुःख फार जिमल्या किती व्यथा रे येशीलतारण्याला मन रोज सांगते हे खात्री असे मनाला जागृत देव आहे .शैलेश हिंदळेकर शुभदिवसाच्या शुभेच्छा। दिवस निःश्चिन्त जाईल४ - ShareChat