Shailesh Hindlekar
ShareChat
click to see wallet page
@shaileshhindlekar
shaileshhindlekar
Shailesh Hindlekar
@shaileshhindlekar
नमस्कार ! मी, शैलेश हिंदळेकर कवी, लेखक
#🙂 शुभेच्छा #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏भक्ती सुविचार📝 #कविता
🙂 शुभेच्छा - शुभेच्छा! भय, पीडा शाश्वत नसते , जग क्षणक्षण बदलत असते. प्रत्येक व्यथेच्या पाठी , सुख रांगत येतच असते. ٧٧ आज मनाजोगतं घडेल! शुभेच्छा! भय, पीडा शाश्वत नसते , जग क्षणक्षण बदलत असते. प्रत्येक व्यथेच्या पाठी , सुख रांगत येतच असते. ٧٧ आज मनाजोगतं घडेल! - ShareChat
#🙏श्री दत्त जयंती🌷
🙏श्री दत्त जयंती🌷 - दत्तजयंती. 8 वर्दळीतून देवतांच्या कोणत्या देवा पुजावे ! रोज जनती देव येथे कोणत्या देवा भजावे !! संभ्रमातून चाललो मी कोणता मम् देव आहे ! सांगतो माझ्या व्यथा पण ऐकणारा कोण आहे !! पाहता दिनदर्शिका ती देव रोजच जन्मताहे ! जन्मताही # इतुके दानवी वर्चस्व आहे !! शैलेश हिंदळेकर दत्तजयंती. 8 वर्दळीतून देवतांच्या कोणत्या देवा पुजावे ! रोज जनती देव येथे कोणत्या देवा भजावे !! संभ्रमातून चाललो मी कोणता मम् देव आहे ! सांगतो माझ्या व्यथा पण ऐकणारा कोण आहे !! पाहता दिनदर्शिका ती देव रोजच जन्मताहे ! जन्मताही # इतुके दानवी वर्चस्व आहे !! शैलेश हिंदळेकर - ShareChat
शेकडो मैल स्थलांतर करूनही, पक्षी पुन्हा आपल्या मूळ गावी परततात, कितीही उंच झेप घेतलीत, तरी आपलं घर विसरू नका #📝कविता / शायरी/ चारोळी #कविता #💗प्रेम #🙂 शुभेच्छा #🥰प्रेम कविता📝
📝कविता / शायरी/ चारोळी - सुप्रभात भशाशी . . . ٤ जा र पिला  उडून तू मोकळ्या आभाळी अंदाज E जगााचा तू मारुनी   भशशी बाळा   पशि सर्दैेव उडता   विशाल   गगनी तुज आईच्या   पशंची ऊब ठेव ध्यानी ؟ రె రశశ్్రేt आभाळ वाटे अरती उच उच ठेऊनीया   उडावे दृष्टीपथात   घश्टे খলখ ি9ষকয घशलए विसरू नका. आजचा दिवश सुखात जावा! शुभेच्छा ಖ[ सुप्रभात भशाशी . . . ٤ जा र पिला  उडून तू मोकळ्या आभाळी अंदाज E जगााचा तू मारुनी   भशशी बाळा   पशि सर्दैेव उडता   विशाल   गगनी तुज आईच्या   पशंची ऊब ठेव ध्यानी ؟ రె రశశ్్రేt आभाळ वाटे अरती उच उच ठेऊनीया   उडावे दृष्टीपथात   घश्टे খলখ ি9ষকয घशलए विसरू नका. आजचा दिवश सुखात जावा! शुभेच्छा ಖ[ - ShareChat
#💗प्रेम #कविता #📝कविता / शायरी/ चारोळी
💗प्रेम - मी, मीच मित्र माझा.. कित्येकदा असाच মাহমা মন নিনান मनमोकळेपणाने মী ব্ীলনী সন:থীী " गीत आनंद IS रडणेही मी स्वतःचे देऊन कान माझे कुरवाळतो मनाशी गोतावळा क्षणाचा [ मी॰ मीच मित्र माझा हे सत्य मी कधीचे कवटाळले उराशी अस्तित्व शून्य माझे जरि वाटले जगासी होऊन मित्र माझा मी भेटतो स्वतःशी शैलेश हिंदळेकर मी, मीच मित्र माझा.. कित्येकदा असाच মাহমা মন নিনান मनमोकळेपणाने মী ব্ীলনী সন:থীী गीत आनंद IS रडणेही मी स्वतःचे देऊन कान माझे कुरवाळतो मनाशी गोतावळा क्षणाचा [ मी॰ मीच मित्र माझा हे सत्य मी कधीचे कवटाळले उराशी अस्तित्व शून्य माझे जरि वाटले जगासी होऊन मित्र माझा मी भेटतो स्वतःशी शैलेश हिंदळेकर - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #कविता #🙏भक्ती सुविचार📝
📝कविता / शायरी/ चारोळी - +@9 ai 318.. नुसत्याच येरझाऱ्या अस्वस्थ वाटणाऱ्या स्थिरते न चित्त माझे 4 चिंता मनात साऱ्या ஓ ओझे विवंचनांचे झाले अति आताहे # सलतात दुःख फार जिमल्या किती व्यथा रे येशीलतारण्याला मन रोज सांगते हे खात्री असे मनाला जागृत देव आहे .शैलेश हिंदळेकर शुभदिवसाच्या शुभेच्छा। दिवस निःश्चिन्त जाईल४ +@9 ai 318.. नुसत्याच येरझाऱ्या अस्वस्थ वाटणाऱ्या स्थिरते न चित्त माझे 4 चिंता मनात साऱ्या ஓ ओझे विवंचनांचे झाले अति आताहे # सलतात दुःख फार जिमल्या किती व्यथा रे येशीलतारण्याला मन रोज सांगते हे खात्री असे मनाला जागृत देव आहे .शैलेश हिंदळेकर शुभदिवसाच्या शुभेच्छा। दिवस निःश्चिन्त जाईल४ - ShareChat
खारुताई... गोजीरवाणा प्राणी. पण बागेतली तुळस, कोवळी रोपटी फस्त करुन पसार होतात, तेव्हा फार राग येतो. #🌳निसर्ग फोटोग्राफी #💖रोमॅन्टीक Love #💗प्रेम #💑तुझी माझी जोडी
🌳निसर्ग फोटोग्राफी - ShareChat
#🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #📝कविता / शायरी/ चारोळी #🙂 शुभेच्छा #कविता #✨सोमवार स्पेशल✨
🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 - आभारईश्वराचे॰॰ पूर्वेकडे टपौरे अति लालरबुंद न्यारे खीबिंब 'గే पाहुनी अंधार पांगला काही नवे कराया काही नवे पाहाया आता पुन्हा नव्याने दिन सज्ज जाहला 8 होऊनी अंध रात्री सैराट धावला जो वाराही वाहणारा थोडा सुखावला माळेत जीवनाच्या भरला नवा मणी हा ईश्वराचे आभार मानू आता चला शैलेश हिंदळेकर @ आभारईश्वराचे॰॰ पूर्वेकडे टपौरे अति लालरबुंद न्यारे खीबिंब 'గే पाहुनी अंधार पांगला काही नवे कराया काही नवे पाहाया आता पुन्हा नव्याने दिन सज्ज जाहला 8 होऊनी अंध रात्री सैराट धावला जो वाराही वाहणारा थोडा सुखावला माळेत जीवनाच्या भरला नवा मणी हा ईश्वराचे आभार मानू आता चला शैलेश हिंदळेकर @ - ShareChat
#कविता #📝कविता / शायरी/ चारोळी #✨सोमवार स्पेशल✨ #🙂 शुभेच्छा
कविता - आभारईश्वराचे॰॰ पूर्वेकडे टपौरे अति लालरबुंद न्यारे खीबिंब 'గే पाहुनी अंधार पांगला काही नवे कराया काही नवे पाहाया आता पुन्हा नव्याने दिन सज्ज जाहला 8 होऊनी अंध रात्री सैराट धावला जो वाराही वाहणारा थोडा सुखावला माळेत जीवनाच्या भरला नवा मणी हा ईश्वराचे आभार मानू आता चला शैलेश हिंदळेकर @ आभारईश्वराचे॰॰ पूर्वेकडे टपौरे अति लालरबुंद न्यारे खीबिंब 'గే पाहुनी अंधार पांगला काही नवे कराया काही नवे पाहाया आता पुन्हा नव्याने दिन सज्ज जाहला 8 होऊनी अंध रात्री सैराट धावला जो वाराही वाहणारा थोडा सुखावला माळेत जीवनाच्या भरला नवा मणी हा ईश्वराचे आभार मानू आता चला शैलेश हिंदळेकर @ - ShareChat
आपल्याकडे असे अनेक गोड गळ्याचे गायक असतील, ज्यांच्या पत्नीला देवाने, चिरका, भसाडा आवाज दिला आहे. पण असं घडतं जगात. नर कोकीळ पक्षी गोड गातो, पण रंगाने काळा कुट्ट असतो. मादी इतकं छान, ठिपकेदार लुगडं नेसली आहे, पण आवाज म्हणजे, नुसता कलकलाट असतो. देवाने दान देताना, कुठे काही जास्त वाढलंय, कुठे हात आखडता घेतलाय. आपण निमूटपणे, त्याने दिलेलं भोगायचं आहे. #🌳निसर्ग फोटोग्राफी #पक्षी
🌳निसर्ग फोटोग्राफी - Asian koel Female कोकीळ - मादी हदळकर Asian koel Female कोकीळ - मादी हदळकर - ShareChat
आपल्याकडे असे अनेक गोड गळ्याचे गायक असतील, ज्यांच्या पत्नीला देवाने, चिरका, भसाडा आवाज दिला आहे. पण असं घडतं जगात. नर कोकीळगोड गातो, पण रंगाने काळा कुट्ट असतो. मादी इतकं छान, ठिपकेदार लुगडं नेसली आहे, पण आवाज म्हणजे, नुसता कलकलाट असतो. देवाने दान देताना, कुठे काही जास्त वाढलंय, कुठे हात आखडता घेतलाय. आपण निमूटपणे, त्याने दिलेलं भोगायचं आहे #🌳निसर्ग फोटोग्राफी #पक्षी
🌳निसर्ग फोटोग्राफी - Asian koel Malel திதி ळकर नर Asian koel Malel திதி ळकर नर - ShareChat