Sharad
ShareChat
click to see wallet page
@sharadk01
sharadk01
Sharad
@sharadk01
Liberal, Born Rebel, Law Student, शेतकरी..🌾🚜
#⛈️राज्यभरात पुन्हा पावसाचे थैमान😮 करमाळा ते जामखेड रोडवरील सीना नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे
⛈️राज्यभरात पुन्हा पावसाचे थैमान😮 - ShareChat
00:11
#😴शुभ रात्री😴 #✍️ विचार #🎑जीवन प्रवास
😴शुभ रात्री😴 - वार्धक्य ह्णा शाप नसून जीवनाची अपरिह्वार्यंना आह्ै.॰ ज्ी भी्गामुध्ये आयुष्य वाया घालवती ढ्याला वार्धंक्य भयाण वाट्ने; पण ज्नी कर्तव्य व सयमाने जनगनौ ढ्याला वार्धक्य ह्री सपन्नना वाटनै॰ वार्धक्य ह्णा शाप नसून जीवनाची अपरिह्वार्यंना आह्ै.॰ ज्ी भी्गामुध्ये आयुष्य वाया घालवती ढ्याला वार्धंक्य भयाण वाट्ने; पण ज्नी कर्तव्य व सयमाने जनगनौ ढ्याला वार्धक्य ह्री सपन्नना वाटनै॰ - ShareChat
#🫡स्वातंत्र्यसैनिक🇮🇳 #✍️ विचार
🫡स्वातंत्र्यसैनिक🇮🇳 - इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क লিষ্ত্রনা ৪ী चाहूँ तो इंकलाब লিস্ত্র আনা হুঁ सिंह भगत इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क লিষ্ত্রনা ৪ী चाहूँ तो इंकलाब লিস্ত্র আনা হুঁ सिंह भगत - ShareChat
#😭अभिनेताच्या रॅलीत चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू😮 #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
😭अभिनेताच्या रॅलीत चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू😮 - तामिळनाडू हा शाळा शिकलेल्या लोकांचा बिहार आहे का ? अँक्टर लोकांना देव काय मानतात ' अभिषेककाय द्ुधाने : घालतात. हल्ली आपल्याकडे क्रिकेटरव अभिनते यांना देव मानायची मानसिकता वाढली आहे॰ तामिळनाडू हा शाळा शिकलेल्या लोकांचा बिहार आहे का ? अँक्टर लोकांना देव काय मानतात ' अभिषेककाय द्ुधाने : घालतात. हल्ली आपल्याकडे क्रिकेटरव अभिनते यांना देव मानायची मानसिकता वाढली आहे॰ - ShareChat
#😭अभिनेताच्या रॅलीत चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू😮
😭अभिनेताच्या रॅलीत चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू😮 - 7 एक्टर विजय की रैली में भगदड़ २० लोगों की मौत की आशंका 7 एक्टर विजय की रैली में भगदड़ २० लोगों की मौत की आशंका - ShareChat
सोनम वांगचुक कुठं चुकले ? पहिली चूक. चीनने कुठवर अतिक्रमण करून आपली जमीन हडपली आहे आणि किती भूभागावर बांधकाम केलेली आहेत हे वांगचुक यांनी दाखवून दिलं,त्या विरोधात आवाज उठवला. चीन अतिक्रमित भागात जाण्यासाठी मोर्चा काढण्याची तयारी केल्यावर सरकारने परवानगी नाकारली. जर एखादा भूभाग ,गाव आपल्या देशाच्या हद्दीत असेल तर तिथं आपल्याला जायला अडचण का असावी ? राजा नागडा आहे हे वांगचुक यांनी सिद्ध केलं ही पहिली चूक. दुसरी चूक मौल्यवान पशमीना लोकर देणाऱ्या मेंढ्या जिथं चरायला जातात ती जमीन मालकांच्या मालकांना सोलर प्लांट लावायला द्यायची आहे. शेकडो एकरावर सोलर प्लांट लावले तर तापमान वाढेल. तापमान वाढलं तर आधीच हवामान बदलाने वितळणाऱ्या हिमनद्या आणखी वेगाने वितळून लडाख मधील जनजीवन विस्कळीत होईलच पण संपूर्ण उत्तर भारतावर प्रतिकूल परिणाम होईल. म्हणून या सोलर प्लांटला वांगचुक विरोध करताहेत. वांगचुक सुशिक्षित आहेत. भलेही त्यांनी सोलर तंबू लष्करासाठी बनवला असला तरी एखादं तंत्रज्ञान किती अतिरेकी प्रमाणात वापरायचे की नाही याची जाण त्यांना आहे. राजा नागडा आहे हे त्यांनी सांगणे आणि राजाच्या मालकाला विरोध करणे हे दोन प्रमाद वांगचुक यांनी केलेत. #🔴सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक #बनाना रिपब्लिक
#🔴सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक #✍🏽 माझ्या लेखणीतून
🔴सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक - सोनम वांगचूक यांना अटक ही हुकूमशाही प्रवृत्तीच्या अंताचा प्रारंभ आहे॰. सोनम वांगचूक यांना अटक ही हुकूमशाही प्रवृत्तीच्या अंताचा प्रारंभ आहे॰. - ShareChat
#🔴सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक
🔴सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक - ಗ೫್ಕ್ಕಿ Police arrest climate activist Sonam Wangchuk in Leh FILE PHOTO ಗ೫್ಕ್ಕಿ Police arrest climate activist Sonam Wangchuk in Leh FILE PHOTO - ShareChat
#📅भगत सिंग जयंती🙏
📅भगत सिंग जयंती🙏 - মনসমস্গাসালা नवी दिशा देणारे महान क्रांतिकारक भगतीसिंह যানা সমনী বিনী विनम्र अभिवादन!  মনসমস্গাসালা नवी दिशा देणारे महान क्रांतिकारक भगतीसिंह যানা সমনী বিনী विनम्र अभिवादन! - ShareChat
#💪बापमाणूस👑 #बापल्योक #🤗शुभ रात्री स्टेटस #🎭Whatsapp status
💪बापमाणूस👑 - Ieze/ आपल्या बापाने केलेल्या कष्टाच्या एक टक्काही मेहनत आपण करू शकत नाही. आपण तर कॉलेजला असल्यापासूनच Ac ऑफिसमध्ये बसून फायलिंवर सह्या मारण्याची स्वप्नं बघतो. बापाचे कष्ट लहान असतांना कळत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा बाप आपल्याला सोडून गेलेला असतो. पोरकेपणा काय असतो हे तेव्हा कळते. Ieze/ आपल्या बापाने केलेल्या कष्टाच्या एक टक्काही मेहनत आपण करू शकत नाही. आपण तर कॉलेजला असल्यापासूनच Ac ऑफिसमध्ये बसून फायलिंवर सह्या मारण्याची स्वप्नं बघतो. बापाचे कष्ट लहान असतांना कळत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा बाप आपल्याला सोडून गेलेला असतो. पोरकेपणा काय असतो हे तेव्हा कळते. - ShareChat