@sharechat_marathi
@sharechat_marathi

शेअरचॅट मराठी

शेअरचॅटचे ऑफिशियल अकाउंट. शेअरचॅट वरील समस्या आणि समाधानासाठी marathi@sharechat.co इथे e-मेल करा. शेअरचॅट👉चॅम्पिअनच्या समस्यांसाठी champion.grievance@sharechat.co वर e-मेल करा.

आज 31 मे, म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिवस, या दिवसानिमित्त आपण आपले विचार फोटो किंवा व्हिडिओ द्वारे शेअर करा व जागरुकता पसरवा. #❌जागतिक तंबाखू विरोध दिवस
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #💐अहिल्याबाई होळकर जयंती
हिंदी मालिकेतल्या अभिनेत्री जेनिफर विंगेट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसानिमित्त त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करा #🎂जेनिफर विंगेट बर्थडे
हिंदी चित्रपटाचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे फोटो व मजेदार व्हिडिओ शेअर करा #🎂परेश रावल बर्थडे
स्वतंत्रता संग्रामाचे अमर सेनानी वीर दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #💐स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #💐जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी
नमस्कार मित्रांनो, हा ईदचा सण आपल्याला सुख -समृद्धीचा जावो. सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. #🕌रमजान ईद मुबारक