@sharechat_tips
@sharechat_tips

शेअरचॅट टिप्स

शेअरचॅट वापरायच्या उपयोगी टिप्स 😎

#

माहिती

"स्पंदन " हा स्नेह मेळावा असा आहे जेथे शेअरचॅट परीवारातील काही निवडक सदस्यांना आमंत्रित केले जाईल, त्यांच्यासोबत असेल शेअरचॅट टीम आणि त्या शहरातील काही प्रसिद्ध व्यक्ती. आतापर्यंत ज्या लोकांची पोस्ट वाचली आहे किंवा त्यांच्यासोबत चॅट केली आहे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची मिळेल संधी. या कार्यक्रमात खूप सारी मजा, खूप सारी धमाल, काही चर्चा, हसविणाऱ्या गोष्टी आणि पोटासाठी एक जबरदस्त मेजवानी, तसेच शेअरचॅट टीम तुम्ही दिलेल्या सूचनांबरोबर चर्चा करेल. तर रविवारी (१७ सप्टेंबर २०१७) पुण्यात पहिले "स्पंदन" होत आहे. आपण देखील कार्यक्रमाला येऊ इच्छित असल्यास, खालील गोष्टी दिलेल्या नंबर वर व्हाट्सअप करा ९९७२९४२२८४ आपले शेअरचॅटचे टोपणनाव: आपले नाव: आपले शहर: (आपण आपली प्रोफाइल थेट दिलेल्या नंबरवर पाठवू शकता)
7.6k views
1 years ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because