@shashikantshinde
@shashikantshinde

Shashikant Shinde

Official Page of Shashikant Shinde( Maharashtra Legislative Assembly) Ex-Minister for Water Resources (Maharashtra State) State Spokesperson, NCP Party

#🚩शिवराज्याभिषेक सोहळा
जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे.... असे ऋण हे ज्यास व्याज नाही, त्या ऋणाविन जीवनास साज नाही... जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! #मातृदिन #मातृदिन
04:02 / 7.3 MB
लॉकडाऊन नंतर कामगारांच्या , तरुणांच्या नोकरी संदर्भातील अडचणींशी सामना करण्यासाठी मी आपल्या सोबत... #🙋‍♂️महाराष्ट्र लॉकडाऊन 5.0
ट्रान्स ऑटो कंपनीच्या कामगारांची नवीन करार करून पगार वाढ करण्यात आली. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनी व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून कामगारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला. कामगार काम करत असताना त्यांना यौग्य तो मोबदला मिळत रहावा यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो आहे. #⏱राष्ट्रवादी
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. #⏱राष्ट्रवादी
आज भारतीय संविधान दिन! म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाही राज्यप्रणालीच्या पायाभरणीचा आजचा दिवस. याच संविधानाने स्वातंत्र्य,समता,बंधुता व धर्मनिरपेक्षता ही मूल्ये देशातील नागरिकांना प्रदान केले, मूलभूत अधिकारांसह कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या संविधानामुळे विविधतेत एकता अबाधित राहीली. अशा या संविधान दिनाच्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. #📜 भारतीय संविधान दिवस
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व सर्व बालमित्रांना बालदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!! #🌹चाचा नेहरू जयंती