@shekhuu
@shekhuu

🔮⛳💕,,राja राni,,💕⛳🔮

ओम नमः शिवाय

🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *🔱तुझी स्मृती होता देवा, येते रे भरून ।* *नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून ।।धृ ।।🔱* *🔱गण गोत सारे वाटे, द्यावे रे सोडून ।* *वाटे माता-पिता नसे, आप्त इष्ट कोण ।* *तुझ्याविण दयाळा, कोण नसे महान ।* *नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून ।।१।।🔱* *🔱कोणाचे दुःख धरु, कोणाचे सुख ।* *ममता कुणाची मनी, कुणाची रे माया ।* *तुजविण प्रभू असे, जग शून्यमय ।* *नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून ।।२।।🔱* *🔱ओखटा प्रपंच, लटकी ही नाती ।* *लटका रिवाज, हिन ही रिती ।* *तुझ्या दायी देवा, विश्वाची उत्पत्ती ।* *नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून ।।३।।🔱* *🔱शेगावीच्या गजानना, तुच मायबाप ।* *म्हणे हा तुझा नरेंद्र, मज तुझा ध्यास ।* *जे जे काही माझे, आहेस तू सर्वस्व ।* *नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून ।।४।।🔱* *_🕉 संत शिरोमणी गजानन महाराज की जय 🕉_* *_🕉 गणी गण गणात बोते 🕉_* 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
#

✨गुरुवार

✨गुरुवार - OGS DO - ShareChat
6.9k views
7 days ago
🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *🌼गजानना, गजानना शेगावीचा गजानना ।* *ग्राम नाही, नाम नाही, ऐसा गजानना ।* *अवतीर्ण झाला, शेगाव नगरी ।।धृ।।🌼* *🌼गिण गिण म्हणोनिया करितो भजन ।* *ठेविले नाम गजानन, ग्राम नाही, नाम नाही, ऐसा गजानन ।।१।।🌼* *🌼नवविधा भक्तीचाहा, मदन पुतळा ।* *दावी कौतुका निर्गुण सगुण, ग्राम नाही, नाम नाही, ऐसा गजानन ।।२।।🌼* *🌼सर्वांवरी करितो हा प्रेमाचा वर्षाव ।* *नसे त्यासी ठाऊक, लहान सहान, ग्राम नाही, नाम नाही, ऐसा गजानन ।।३।।🌼* *🌼अजाण लेकुरांचा करी हा सांभाळ ।* *अनाथांचा राणा होई, त्यांचा प्राण, ग्राम नाही, नाम नाही, ऐसा गजानन ।।४।।🌼* *🌼दाऊनिया चमत्कार लाविले भजना ।* *सकळिक जणा, नरेंद्र म्हणे, ग्राम नाही, नाम नाही, ऐसा गजानन ।।५।।🌼* *_🚩 संत शिरोमणी गजानन महाराज की जय 🚩_* *_🚩 गणी गण गणात बोते 🚩_* 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
#

✨गुरुवार

✨गुरुवार - 一 、 三 - ShareChat
427 views
14 days ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because