shilpa chavan
ShareChat
click to see wallet page
@shilpachavan
shilpachavan
shilpa chavan
@shilpachavan
insta I'd rathodshilpavk902 follow me on Instagram
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - # जनरल नॉलेज 07. देशातील संपुर्ण विद्युतीकरण झालेले पहिले राज्य कोणते ? अ . पंजाब क . महाराष्ट्र ब . हरियाणा ड . केरळ Shilpa 08. दिग्बाई , नूनमती व गुवाहाटी हे तेलशुद्धीकरण कारखाने कोणत्या राज्यात आहेत ? अ . आसाम क . गुजरात 09. खालीलपैकी कोणते शहर माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे ? अ . दिल्ली क . चेन्नई ब . मेघालय ड . महाराष्ट्र ब . बंगळुरु ड . मुंबई ब . बिहार 10. सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? अ . सिक्कीम क . आसाम ड . नागालँड 11. सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती व्यक्ती प्रति चौ.कि.मी. इतकी आहे ? 3T . 375 क . 396 ब . 382 ड . 412 12. भारतात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे ? अ . बिहार क . छत्तीसगढ ब . केरळ ड . कर्नाटक 13. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ? अ . महाराष्ट्र क . बिहार ब . उत्तरप्रदेश ड . पश्चिम बंगाल 14. भारतातील पहिला 100 टक्के साक्षर जिल्हा कोणता ? अ . एर्णाकुलम . ब . सिंधुदुर्ग ड . आनंद - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - मेगा भरती / पोलीस भरती / तलाठी भरती Whats App PDF Question Bank ( Daily 20 Questions ) विषय - सामान्य विज्ञान 01. 1 ग्रॅम प्रथिनांपासून अ . 9 किलोकॅलरी क . 2 किलोकॅलरी Question Bank . 062 # जनरल . ऊर्जा मिळते . नॉलेज ब . 7 किलोकॅलरी ड . 4 किलोकॅलरी 02. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते ? अ . A क . D अ . A ब . B ड . C 03. रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? क . C ब . B ड . D 04. अंडयातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात , ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात ? अ . पांढरा बलक क . दोन्ही बलक व कवच ब . पिवळा बलक ड . अंडयात प्रथिने नसतात Shilpa 05. ऊसामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा आढळते ? अ . लॅक्टोज क . ग्लूकोज अ . लॅक्टोजन क . माल्टोज ब . माल्टोज ड . सुक्रोज 06. आपल्या शरीरात जास्तीच्या ग्लूकोजचे रुपांतर - . मध्ये होते . ब . ग्लायकोजन डक्ट - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - # जनरल नॉलेज 14. ग्रामपंचायतीचे वॉर्ड कोण घोषीत करतो ? अ . ग्रामसेवक क . तहसिलदार ब . गटविकास अधिकारी Shilpa ड . जिल्हाधिकारी ब . अनुसूचित जातींसाठी आरक्षण 15. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्टय गैरलागू ठरते ? अ . निवडणूक क . स्त्रियांसाठी आरक्षण ड . प्रत्यावाहन 16. महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे ? अ . 2 क . 6 ब . 4 ड . 8 17. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? अ . बलवंतराय मेहता ब . व्ही . टी . कृष्णमचारी क . तख्तमल जैन ड . व्ही . के . राव 18. ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ? 3T . 18 क . 25 19 . ब . 21 ड . 30 लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गटग्रामपंचायत स्थापन करता येते . 3T . 500 ब . 500 पेक्षा जास्त ड . 1000 20. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ? क . 500 पेक्षा कमी अ . ग्रामपंचायत क . सरपंच ब . ग्रामसभा ड . ग्रामसेवक - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - मेगा भरती / पोलीस भरती / तलाठी भरती Whats App PDF Question Bank ( Daily 25 Questions ) विषय सामान्य ज्ञान - Question Bank No. 093 01. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली ? जनरल नॉलेज 3T . 1 1960 ब . 26 जानेवारी 1950 क . 15 ऑगस्ट 1947 ड . 1 मे 1950 Shilpa 02. महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना कोणी केली ? अ . महंमद गवाण क . हसन गंगू ब . हसन खिलजी ड . यापैकी नाही ShareChat 03. शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांची हत्या कोणत्या शहरात झाली ? अ . जळगांव क . अकोला ब . नागपूर ड . नांदेड 04. अहमदनगर या शहराचे जुने नाव काय होते ? अ . खडकी क . बिंकर 05. हरिप्रिया एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान धावते ? अ . कोल्हापूर ते तिरुपती ब . नगर ड . बिदर ब . सांगली ते बिदर ड . मुंबई ते तिरुपती ब . रत्नागिरी ड . पालघर क . कोल्हापूर ते गोंदिया 06. हर्णे बंदर कोणत्या जिल्हयात आहे ? अ . रायगड क . कोल्हापूर - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - # जनरल नॉलेज 07. ऊर्जेचा त्वरीत स्त्रोत म्हणून खेळाडू काय वापरतात ? अ . अॅम्युलोज क . ग्लुकोज ब . लॅक्टोज ड . सुक्रोज Shilpa 08. आयोडीनच्या आभावामुळे थॉयरॉईड ग्रंथीचा आकार वाढतो , त्याला काय म्हणतात ? अ . मुडदूस क . स्कव्ह ब . गलगंड ड . सुव 09. वनस्पतीमध्ये कर्बोदके जटिल प्रक्रियेद्वारे तयार होतात , त्या प्रक्रियेला काय म्हणतात ? अ . प्रकाश संश्लेषण क . प्रकाशसंरुपण ब . ऑक्सडीकरण ड . ऑक्सीश्वसन 10. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानवी शरीराला किती खनिज क्षारांची आवश्यकता असते ? 3T . 06 ब . 36 ड . 24 11. अॅस्कार्बिक अॅसिड हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे क . 10 अ . अ जीवनसत्व क . क जीवनसत्व ब . ब जीवनसत्व ड . के जीवनसत्व 12. शरीरातील प्रक्रियांचे नियंत्रण व शरीर संरक्षणासाठी कशाची आवश्यकता असते ? अ . खनिजे / क्षार क . स्निग्ध पदार्थ ब . प्रथिने ड . कर्बोदके 13. फ्लोरिनच्या अतिसेवनामुळे कोणता रोग होतो ? अ . रक्तक्षय क . फ्लोरोमिया ब . फ्लोरोसिस ड . दंतक्ष - ShareChat