
शिवभक्त प्रेम 777
@shivbhaktprem777
आणखी सुंदर पोस्टसाठी प्लिज मला फोल्लोव करा
शुभ सकाळ, श्री गणपतये नमो नमः, श्री समर्थ रामदास स्वामी रचित दासबोध जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🙏ऊँ गं गणपतये नमः #🙏दासबोध जयंती🌼 #🙏भक्तीमय सकाळ🎬
शुभ सकाळ, हर हर महादेव,मासिक दुर्गाष्टमी, तसेच ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏 मासिक दुर्गाष्टमी🌼 #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷
शुभ सकाळ, यळकोट यळकोट जय मल्हार, जोतिबाच्या नावानं चांगभलं, रथसप्तमी, जागतिक सुर्यनमस्कार दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस व राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌼रथसप्तमी🙏 #🛍️राष्ट्रीय पर्यटन दिन🗓️ #🗓️राष्ट्रीय मतदार दिन🗞️
शुभ सकाळ, श्री हनुमंताये नमः, श्री शनेश्र्वराय नमः, राष्ट्रीय बालिका दिवस निमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #🙏जय हनुमान💮 #⚫ शनिदेव #👧राष्ट्रीय बालिका दिन🌹
शुभ सकाळ, श्री महालक्ष्मी नमो नमः, जगदगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जयंती, हिंद आझाद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व तडफदार व्यक्तिमत्त्व, हिंदुहृदयसम्राट मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌸संत तुकाराम महाराज जयंती🌼 #🙏नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती🌸 #🙏बाळासाहेब ठाकरे जयंती🌸
शुभ सकाळ, श्री गुरुदेव दत्त ॐ गं गणपतये नमः, श्री गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना व आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏ऊँ गं गणपतये नमः #🌺श्री गणेश जयंती🌹
शुभ सकाळ, श्री महादेवांचे निस्सिम भक्त आणि पद्मशाली समाजाचे कुलदैवत, महर्षी मार्कंडेय यांच्या जयंतीनिमित्त सर्व पद्मशाली समाज बांधवांना व आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व जागतिक आलिंगन दिवस अर्थात् जादू की झप्पी दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏जय हरी विठू माऊली🙏 #🙏महर्षी मार्कंडेय जयंती🌷 #📅जादूची झप्पी डे🤗
शुभ सकाळ, गणपती बाप्पा मोरया, #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🌺गणपती #🙏ऊँ गं गणपतये नमः #🌺गणपती वॉलपेपर
शुभ सकाळ, हर हर महादेव, वीरता, पराक्रम आणि त्यागाचे प्रतिक वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏महाराणा प्रताप पुण्यतिथी🌷 #🕉ओम नमः शिवाय
शुभ सकाळ, यळकोट यळकोट जय मल्हार, जोतिबाच्या नावानं चांगभलं, दर्श मौनी अमावस्या, भारतीय न्यायाधीश, लेखक समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व जागतिक धर्म दिवस निमित्त सर्व धर्म बांधवांना व आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌚दर्श अमावस्या🙏 #🙏महादेव गोविंद रानडे जयंती🌷 #📅आंतरराष्ट्रीय धर्म दिन⚛️












