
शिवभक्त प्रेम 777
@shivbhaktprem777
आणखी सुंदर पोस्टसाठी प्लिज मला फोल्लोव करा
शुभ सकाळ श्री गणेशाय नमः, मासिक शिवरात्री, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे महान देशभक्त बटुकेश्वर दत्तयांच्या जयंती निमित्त व मराठा साम्राज्याचे सेनानायक सवाई श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या तिथीनुसार पुण्यतिथी निमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🌷मासिक शिवरात्री☘️ #🌸बटुकेश्वर दत्त जयंती🙏 #🙏थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी💐
शुभ सकाळ, हर हर महादेव,सोमप्रदोष, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा, महान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय आणि हिंदुहृदयसम्राट माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा🌸 #📅लाला लजपतराय पुण्यतिथी🙏 #📅बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी🙏
शुभ सकाळ, यळकोट यळकोट जय मल्हार, जोतिबाच्या नावानं चांगभलं,राष्ट्रीय पत्रकार दिवस निमित्त सर्व पत्रकार बांधवांना व जागतिक सहिष्णुता दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨रविवार स्पेशल✨ #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #📅राष्ट्रीय पत्रकार दिन🗞️ #📅जागतिक सहिष्णुता दिन🌎
शुभ सकाळ, श्री हनुमंताये नमः, श्री शनेश्र्वराय नमः, उत्पत्ती एकादशी आळंदी व निर्मळ यात्रा, महान क्रांतिकारक नथुराम गोडसे यांच्या पुण्यतिथी निमित्त भूदान चळवळीचे नेते आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी निमित्त व आदिवासी समाजाचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तिन्ही व्यक्तीच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #🚩उत्पत्ती एकादशी🌷 #🌷बिरसा मुंडा जयंती🙏 #🌷आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी🙏
शुभ सकाळ, श्री महालक्ष्मी नमो नमः, सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे व भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच बालदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #🌷 लहुजी वस्ताद साळवे जयंती🙏 #🌷जवाहरलाल नेहरु जयंती🙏 #👶बालदिनाच्या शुभेच्छा🥳
शुभ सकाळ,श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्राचे पाचवे तसेच नववे मुख्यमंत्री श्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व जागतिक दयाळूपणा दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌷वसंतदादा पाटील जयंती🙏 #📆 जागतिक दयाळूपणा दिन♥️
शुभ सकाळ, जय हरी माऊली,ॐ बं बटुक भैरवाय नमः,कालाष्टमी, श्री कालभैरव जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨बुधवार स्पेशल✨ #🙏जय हरी विठू माऊली🙏 #✨ कालाष्टमी 🙏 #🌷कालभैरव जयंती🙏
शुभ सकाळ,श्री गणपतये नमः, भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व राष्ट्रीय शिक्षण दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🌺गणपती बाप्पा मोरया✨ #🌷अबुल कलाम आझाद जयंती🙏 #🇮🇳 राष्ट्रीय शिक्षण दिन📖
शुभ सकाळ, हर हर महादेव, शिवप्रताप दिवस निमित्त सर्व शिवभक्तांना व जागतिक विज्ञान दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #☘️🔱हर हर महादेव🔱☘️ #🚩शिवप्रताप दिन🙏 #📆जागतिक विज्ञान दिन🔬
शुभ सकाळ, राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨रविवार स्पेशल✨ #🙏यळकोट यळकोट जय मल्हार #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🔴कायदेशीर सेवा दिन⚖️












