@shivsenaofficial
@shivsenaofficial

शिवसेना

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपत ज्या मावळ्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढाईत बलिदान दिले अशा मावळ्यांना आणि कोरोनारुपी संकटात जीवाची पर्वा न करता एकजुटीने लढा देणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा! महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र! #महाराष्ट्रदिन
00:29 / 968.9 KB
"विश्वास, जिद्द, निश्चय, संयम, आत्मविश्वास असला की समोर संकट कोणतेही असो, त्यावर मात केल्याशिवाय आपण राहणार नाही." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे #WarAgainstVirus
00:28 / 1.1 MB
"हे संकट आहे, हे युद्ध आहे, या युद्धामध्ये आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच! जिद्द, संयम, आत्मविश्वास असला तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे #WarAgainstVirus
02:43 / 5.4 MB
"बाबासाहेबांचे विचार आपल्या समोर कायम असावे म्हणून आपल्या सरकारतर्फे इंदू मिल येथे बाबासाहेबांचे स्मारक करतोय. हे स्मारक जिवंत विचारांचं आगळवेगळ स्मारक असेल. अन्यायाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध लढावं कसं हे तिथून शिकलं पाहिजे असं ते स्मारक असेल." -मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे #babasahebambedkar
01:51 / 6.2 MB
मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव साहेब ठाकरे यांची पहिल्या आठवड्यातील कामगिरी! #shivsena
02:18 / 8.9 MB
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे... #Shivsena
01:07 / 4.8 MB
हिंदहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले! #shivsena