D
ShareChat
click to see wallet page
@shri998822
shri998822
D
@shri998822
Shri Swami Samartha
विघ्नांच्या अचाट पर्वतालाही जे आपल्या इवल्याशा मूषक वाहनावरून लीलया पार करतात, त्या बुद्धीदात्याचा हा जयघोष! आजची अंगारकी चतुर्थी म्हणजे स्वतःमधील दुर्गुणांचे दहन करून सद्गुणांची पेरणी करण्याचा दिवस. हे लंबोदरा, तुझ्या विशाल उदरात ज्याप्रमाणे तू ब्रह्मांडाला सामावून घेतले आहेस, तसेच आमच्या सर्व चिंता आणि व्यथांना तुझ्यामध्ये सामावून घे. आम्हाला निर्भयतेचे वरदान दे... आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी लागणारी जिद्द आणि आत्मबल प्रदान कर. सर्व गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या मंगलमय सदिच्छा..! #अंगारकीचतुर्थी #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #angaraki,chaturthi,2023 #विनायक चतुर्थी #chaturthi
angaraki,chaturthi,2023 - |Ganaa चतुर्थी [6 |Ganaa चतुर्थी [6 - ShareChat
खंडेराव, समुद्राच्या जितकं खोलात तू जाशील, अवकाशात उंच जितका तू जाशील तितकं तुझं अस्तित्व किती किंचित आहे याची तुला जाणीव होईल. म्हणून मग तू फक्त परिघावर फिरत रहा..! केंद्रस्थानी जाण्याचा अट्टाहास जेंव्हा सोडशील तेंव्हा तुझं भलं होईल. ही मूर्ती तुला त्याची आठवण करून देत राहिल..! - नी३ #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #good morning
good morning - ShareChat
हल्ली यशस्वी नेता तोच आहे जो स्वतःच्या मुलांनां परदेशात आणि इतरांच्या मुलांनां धार्मिक मिरवणुकीत गुंतवतो.!❤️ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #🙋‍♂️Thank You🙂
🙋‍♂️Thank You🙂 - ٧OT٤ 5(( ೫ ٧OT٤ 5(( ೫ - ShareChat
_*नातं मनाने जपलं जातं, बंधनाने नाही. समोरच्याला नात्यात गुंतवून ठेवण्यासाठी कधीही बंधनांचा हुकमी ताण देऊ नका, कारण ज्याला नात्याची किंमत कळते आणि ज्याच्या मनात तुमच्या भावनांविषयी प्रामाणिक आदर असतो, तो तुमच्या सांगण्याची किंवा आग्रहाची वाट न पाहता स्वतःहून आपल्या मनाने, मनगटाच्या जोराने नव्हे तर मनाच्या ओढीने त्या नात्यात इतक्या पूर्णपणे झोकून देतो की, तुम्हाला त्याच्यावर हक्क सांगण्याचीही गरज उरत नाही; कारण ज्या व्यक्तीला खरंच नातं हवं असतं, ती व्यक्ती नात्याला ओझं नाही तर आपल्या अस्तित्वाचा सर्वात सुंदर भाग मानून ते नातं प्रत्येक श्वासात जपते.*_ #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #good morning
good morning - ShareChat
*#सकाळचा_मोगरा..* _*सकाळचा मोगरा अंगणात फुलला की दिवसाची सुरुवात आपोआप सुंदर होते. त्याचा सुगंध कुठलाही आवाज न करता मनात उतरतो. गडबडीतल्या आयुष्यात तो क्षणभर थांबायला शिकवतो. नाजूक पाकळ्यांतही एक वेगळी ताकद दडलेली असते. कुणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो मोठा होत नाही तरी सगळ्यांना आपलंसं करतो. पहाटेच्या हवेत मिसळलेला मोगरा मन स्वच्छ करून जातो. त्याचं सौंदर्य डोळ्यांना नाही तर मनाला जाणवतं. तो आठवण करून देतो की साधेपणातच खरी श्रीमंती असते. रोज फुलूनही तो थकत नाही. कुठलाही गाजावाजा न करता तो आपलं काम करतो. माणसानेही असंच असावं शांत पण सुगंध पसरवणारं. सकाळचा मोगरा दिवसाला गोडपणा देऊन जातो. त्याचा वास जसा उरात राहतो तशीच त्याची आठवणही. म्हणूनच सकाळचा मोगरा मनाला अलगद हसवून जातो.*_ #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #good morning
good morning - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - ShareChat
00:29
*निरागस मन,चेहऱ्यावर हास्य, वागण्यात साधेपणा असेल तर पुढच्या माणसाला जिंकण्यासाठी मोठेपणा दाखवण्याची गरज नाही...😊* *@Prasad🩷* *शुभ सकाळ 👏👏👏* #☀️गुड मॉर्निंग☀️ #😊Feeling happy
☀️गुड मॉर्निंग☀️ - ShareChat