👑⃟≛⃝ 𝐒𝐡𝐮𝐛𝐡𝐚𝐦 𝐊𝐨𝐥𝐢🕊️⃟⋆≛⃝
ShareChat
click to see wallet page
@shubhhh_04
shubhhh_04
👑⃟≛⃝ 𝐒𝐡𝐮𝐛𝐡𝐚𝐦 𝐊𝐨𝐥𝐢🕊️⃟⋆≛⃝
@shubhhh_04
Hey there! I am using ShareChat.
#🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 छत्रपती संभाजी महाराज राज्‍याभिषेक 🚩👑
🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 - ShareChat
00:44
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 💫 🍁प्रत्येक आई हिरकणीच असते, फक्त तिची कहाणी वेगळी असते. #MoonlightNight #PournimaVibes #FestiveFeels #
🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 - ShareChat
00:21
#🙏नवरात्री लवकरच🌺 🌼 *शारदीय नवरात्री २०२५ – नऊ दिवसांचे नैवेद्य अर्‍पन!* 🙏 १️⃣ *पहीला दिवस – शैलपुत्री* ➡ तूप अर्पण — आरोग्य, सौभाग्य व आनंद लाभो. २️⃣ *दुसरा दिवस – ब्रम्हचारिणी* ➡ साखर / मिश्री अर्पण — आयुष्य वाढो, सर्व इच्छा पूर्ण होवोत. ३️⃣ *तिसरा दिवस – चंद्रघंटा* ➡ खीर / बर्फी / दूधापासून बनवलेली मिठाई अर्पण. ४️⃣ *चौथा दिवस – कुष्मांडा* ➡ मालपुआ अर्पण — बुद्धी व विवेक वाढो. ५️⃣ *पाचवा दिवस – स्कंदमाता* ➡ केळी अर्पण — कुटुंबात आनंद, शांतता. ६️⃣ *सहावा दिवस – कात्यायनी* ➡ मध अर्पण — समृद्धी व सन्मान लाभो. ७️⃣ *सातवा दिवस – कालरात्री* ➡ गूळ / गुळाच्या पदार्थ अर्पण — भय व त्रास दूर होवोत. ८️⃣ *आठवा दिवस – महागौरी* ➡ नारळ किंवा नारळापासून बनलेली मिठाई अर्पण — सौभाग्य, समृद्धी. ९️⃣ *नववा दिवस – सिद्धीदात्री* ➡ हलवा, पुरी व चणे अर्पण — वर्षभर यश व सिद्धी लाभो. ✨ देवीची पूजा भक्तीने करा आणि प्रत्येक नैवेद्य मनापासून अर्पण करा.
#🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 Happy Independence Day 🇮🇳
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 - ShareChat
00:07
#🍁पहिला श्रावण सोमवार🌼 🕉 *श्रावण सोमवारचे धार्मिक महत्त्व – का करतो शिवाची विशेष पूजा?* > अध्यात्म श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, व्रत आणि शिवपूजेचा सण. या महिन्यातील प्रत्येक *सोमवार* भगवान शंकरासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. 📿 *श्रावणात ‘सोमवार’ शंकराला प्रिय का आहे?* पुराणांनुसार, समुद्रमंथनात आलेल्या *हलाहल विषाचे पान* भगवान शंकराने आपल्या कंठात धारण केले. तेव्हापासून *‘नीळकंठ’* ही त्यांची विशेष ओळख झाली. विषाचा प्रभाव शमवण्यासाठी देवांनी श्रावण महिन्यात जलाभिषेक केला आणि सोमवारचे उपवास अर्पण केले. 🕯 म्हणूनच आजही भक्त श्रावणात शिवलिंगावर जल, दूध, बिल्वपत्र अर्पण करतात. 🧘‍♀️ उपवास करतात, *'ॐ नमः शिवाय'* चा जप करतात आणि आत्मशुद्धीसाठी प्रार्थना करतात. 🔱 *श्रावण सोमवार* म्हणजे श्रद्धेचा, संयमाचा आणि शांतीचा मार्ग. हे दिवस *स्वतःतला 'शिव' शोधण्याचे* असतात. 🙏 *हर हर महादेव!* 🪔 *या श्रावणात शिवकृपा तुमच्यावर सदैव राहो!*
#🙏विठ्ठल मंदिर पंढरपूर🛕 || *पंढरीनाथ महाराज की जय* || 🌼 *आषाढी (देवशयनी) एकादशी २०२५* 🙏 *विठ्ठल नामाच्या गजरात चातुर्मासाची शुभ सुरुवात!* 🗓️ *तारीख:* ६ जुलै २०२५ (रविवार) 🕯️ *पारण वेळ:* ७ जुलै सकाळी ५:२९ ते ८:१६ 📿 *पूजा विधी:* 🔸 पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा 🔸 घरच्या देवघरात विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेवर तुळशीपत्र अर्पण करा 🔸 गंध, फुलं, नैवेद्य अर्पण करून ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ जप करा 🔸 ‘पुंडलीक वरदा...’ आरती म्हणावी 🔸भगवान विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करून विष्णूसहस्त्रनाम म्हणावे 🔸 हरिपाठ, अभंग, गाथा वाचावी 🍽️ *उपवास व आचरण:* ✔️ फळाहार किंवा सात्विक उपवास ✔️ मन, वाणी आणि कर्माने शुद्ध राहा ❌ मांसाहार, कांदा-लसूण, वाद, आळस टाळा 🪔 *या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात – चातुर्मास सुरू होतो.* 🌿 *ही एकादशी पुण्यप्रद, मोक्षदायिनी आणि भक्तीची साक्ष देणारी असते.* 🎶 *“पुंडलीक वरदा हरी विठ्ठल – श्री ज्ञानदेव तुकाराम...”* 🕉️ *जय जय राम कृष्ण हरि!* 🙏 *शुभ आषाढी एकादशी!*