❤️‍🩹🫶लव्ह स्टेटस 💞❤️‍🩹💝
ShareChat
click to see wallet page
@sk883033
sk883033
❤️‍🩹🫶लव्ह स्टेटस 💞❤️‍🩹💝
@sk883033
❤️💞प्रेम म्हणजे काय असतं? ❤️‍🩹💝
#🙏जय सद्गुरु स्टेटस #🙏श्री स्वामी समर्थ📿 #😇भक्ती स्टेट्स #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏भक्ती सुविचार📝
🙏जय सद्गुरु स्टेटस - सदगुरू म्हणतात काळजी करु नको ,मी कुठे पण असो जागा कुठली पण असो तु फक्त आवाज दे तुझ्यासाठी नाय येणार तर कोणासाठी येणार सदगुरू म्हणतात काळजी करु नको ,मी कुठे पण असो जागा कुठली पण असो तु फक्त आवाज दे तुझ्यासाठी नाय येणार तर कोणासाठी येणार - ShareChat
#💑तुझी माझी जोडी #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💝 लव्ह मोशन व्हिडिओ #💑नवरा-बायको व्हिडीओ
💑तुझी माझी जोडी - ShareChat
00:23
#😘Love U Hubby #😘Love U Hubby #💖रोमॅन्टीक Love #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #💑तुझी माझी जोडी
😘Love U Hubby - ShareChat
00:31
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #💏Kiss #😘Love U Hubby #💝 लव्ह मोशन व्हिडिओ
मराठी स्टेट्स 🥰 - ShareChat
00:14
#💝 लव्ह मोशन व्हिडिओ #🌹प्रेमरंग #❤️लव्ह video #💖रोमॅन्टीक Love #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
💝 लव्ह मोशन व्हिडिओ - ShareChat
00:27
#🙏जय सद्गुरु स्टेटस #😇भक्ती स्टेट्स #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #श्री समर्थ रामदास स्वामी
🙏जय सद्गुरु स्टेटस - श्री सद्गुरू नेहमी म्हणत असे विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य फक्त एक उपासनेत आहे. सकाळ व संध्याकाळ उपासना करा. जय सद्गुरू श्री सद्गुरू नेहमी म्हणत असे विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य फक्त एक उपासनेत आहे. सकाळ व संध्याकाळ उपासना करा. जय सद्गुरू - ShareChat
#🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 #😇भक्ती स्टेट्स #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 - ShareChat
00:23
#🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳 #मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🤩✨💫🤗 #🙏जय सद्गुरु स्टेटस #🙏श्री स्वामी समर्थ📿 #😇भक्ती स्टेट्स
🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳 - ShareChat
01:18
#🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳 #मकरसंक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.........! #मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🤩✨💫🤗 #❤️I Love You #🌹प्रेमरंग
🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳 - तीळा पेक्षा सुंदर आणि गुळा ঐপা যীড সাইম নু!! Happu Makar Sankraanl तीळा पेक्षा सुंदर आणि गुळा ঐপা যীড সাইম নু!! Happu Makar Sankraanl - ShareChat
एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून जय जय रघुवीर समर्थ । असा आवाज दिला. त्या वेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली, स्त्री : महाराज, काही उपदेश द्या. समर्थ : आज नाही. उद्या देतो. दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला. त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खीरीचा वाडगा घेऊन बाहेर आली. समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलुत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली. ती समर्थांना म्हणाली, स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे. समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल. स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते. समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ? स्त्री : हो महाराज. समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल. तेव्हाच खर्‍या सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल. || जय सद्गुरु || 🙏🙏 #🙏जय सद्गुरु स्टेटस #🙏श्री स्वामी समर्थ📿 #श्री समर्थ रामदास स्वामी #🙏भक्तीमय सकाळ🎬 #😇भक्ती स्टेट्स