#breking BREAKING #
युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (USI) यांच्या Centre for Military History & Conflict Studies तर्फे आयोजित Indian Military Heritage Festival 2025 नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात मला विशेष अतिथी आणि विशेष वक्ता म्हणून छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर संस्थान यांना निमंत्रित करण्यात आले होते. या फेस्टिव्हलला संबोधित करताना स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडचा शौर्यपूर्ण वारसा, ऐतिहासिक महत्त्व आणि आजच्या पिढीसाठी त्याची प्रेरणादायी भूमिका यावर व्यक्त झालो. अलीकडेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून रायगडला नामांकन मिळाल्याने आपला इतिहास व वारसा जागतिक स्तरावर पोहोचलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग वारशाचे अनन्यसाधारण महत्त्व, छत्रपती घराणे आणि भारतीय सेनादल यांचे ऐतिहासिक संबंध तसेच रायगड विकास प्राधिकरणामार्फत मागील काही वर्षांत गडावर राबविण्यात आलेली शास्त्रोक्त जतन–संवर्धनाची कामे याविषयीही माहिती मांडली.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून दुर्गराज रायगडाच्या भावी विकासासाठी एकात्मिक, जबाबदार आणि भविष्यदर्शी पर्यटन नियोजनाची गरज अधोरेखित केली.
या प्रसंगी USI आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्यात दुर्गराज रायगडावरील वारसा संवर्धनाला बळ मिळावे यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आल्याची घोषणा देखील करण्यात आली.
तसेच “Raigad: Battlefield Trails of a World Heritage Site” या विषयावर झालेल्या चर्चासत्रातही मी सहभागी झालो. या सत्रात स्क्वाड्रन लीडर राणा टी. एस. छीना, रायगड विकास प्राधिकरणाचे तज्ञ श्री. ए. के. सिन्हा, श्री. रामनाथन, आर्किटेक्ट वरुण भामरे आणि सूत्रसंचालक मंदिरा नायर उपस्थित होते.
Honoured to speak at the Indian Military Heritage Festival hosted by the USI in New Delhi.
Representing the Raigad Development Authority, I shared our ongoing work on conserving Raigad Fort and expressed my appreciation for the fact that UNESCO has recognised 12 forts of Maratha Heritage.
Our forts are not just structures — they are symbols of courage, discipline and the vision of Chhatrapati Shivaji Maharaj.
Preserving this legacy, and strengthening both our tangible and intangible heritage, is a responsibility I carry with commitment.
Grateful to the organisers, officers, scholars and heritage experts who are working with us to bring Maratha history to the national and global stage.
#IndianMilitaryHeritageFestival
#USI #RaigadFort
#RaigadDevelopmentAuthority
#MarathaHeritage
#WorldHeritageSite
#UNESCO
#ChhatrapatiShivajiMaharaj
#Raigad
#FortConservation
#MilitaryHistory
#HeritagePreservation
#MarathaForts
#HistoricIndia
#CulturalLegacy
#InspiringHistory
#ProudMoment
#breking #📍कोल्हार भगवतीपूर - येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या कामांचा भूमिपूजन समारंभ तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
🔸याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे चे अध्यक्ष डॉ भास्कर राव खर्डे, देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, पांडुरंग खर्डे, अड सुरेंद्र खर्डे, अशोक असावा, प्रवरा कारखाना उपाध्यक्ष सोपान शिरसाठ,नितीन कुंकुलोळ , स्वप्नील निबे , ऋषिकेश खांदे, श्रीकांत खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे,अमोल थेते, राजेंद्र राऊत, संभाजी देवकर, उपसरपंच सविता खर्डे, सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे,यांच्या सह सर्व पदाधिकारी अधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#breking #नितेश कुमार | बिहारची विधानसभा जिंकल्यानंतर सतीश कुमार यांचा वक्तव्य
#breking #samirbhujbal #शिंदेंना बाजूला ठेऊन भाजप आणि अजित पवारांची नवी चाल? #follwar
#breking #varkari samprsday ##varkari_samprday ##varkari #युवा कीर्तनकार अमोल महाराज पुणे #varalshorts #viral #viralvideo #follower #folllowerseveryone
#इंदोरीकर महाराज#indorikar maharaj #इंदुरकर महाराज देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी मुलीचा शाही साखरपुडा समारंभ
#breking #shetkari #पंचगंगा उद्योग समूहाकडून ऊस गाळण 2025 /26 साठी उसाची दर ठरवताना | रमेश बोरनारे | रामगिरी महाराज
#breking #shetkari #वंचित शेतकऱ्यांनी लवकरच पीक पाहाणी करून घ्यावी.शेतकर्यांना मुदतवाढ मिळाली आहे. #follwar








