Spardha Manthan
ShareChat
click to see wallet page
@spardhamanthan
spardhamanthan
Spardha Manthan
@spardhamanthan
Magazine
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #शेतकरी #maharashtra
#🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! प्रतिकूल  पाऊस पड जमोन अतिवृष्टी, अपुरा पाऊस, दुष्काळ किंवा अनियमित पर्जन्यमानामुळे शेती करणे शक्य न झाल्यास जी जमीन पडीक ठेवली जाते, तिला प्रतिकूल पाऊस पड असे মনীখল সান महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! प्रतिकूल  पाऊस पड जमोन अतिवृष्टी, अपुरा पाऊस, दुष्काळ किंवा अनियमित पर्जन्यमानामुळे शेती करणे शक्य न झाल्यास जी जमीन पडीक ठेवली जाते, तिला प्रतिकूल पाऊस पड असे মনীখল সান महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #शेतकरी #maharashtra
#🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! धरिबी किंवार्तटा पडजमीन शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब असल्याने किंवा जमीन मालकी , वारसा , कौटुंबिक वाद अथवा इतर तंट्यांमुळे शेती न करता जी जमीन पडीक ठेवावी लागते, तिला गरिबी किंवा तंटा पड असे म्हणतात. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! धरिबी किंवार्तटा पडजमीन शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब असल्याने किंवा जमीन मालकी , वारसा , कौटुंबिक वाद अथवा इतर तंट्यांमुळे शेती न करता जी जमीन पडीक ठेवावी लागते, तिला गरिबी किंवा तंटा पड असे म्हणतात. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #शेतकरी #maharashtra
शेतकरी - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! लिगवडीस योग्य पडीकजमीन शेतीसाठी योग्य असूनही जी जमीन एक वर्षापेक्षा अधिक व पाच वर्षांपर्यंत शेती न करता पडीक ठेवलेली असते, तिला लागवडीस योग्य पडीक जमीन म्हणतात. यात गवताळ व गुरे चारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचाही समावेश होतो. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! लिगवडीस योग्य पडीकजमीन शेतीसाठी योग्य असूनही जी जमीन एक वर्षापेक्षा अधिक व पाच वर्षांपर्यंत शेती न करता पडीक ठेवलेली असते, तिला लागवडीस योग्य पडीक जमीन म्हणतात. यात गवताळ व गुरे चारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचाही समावेश होतो. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #शेतकरी #maharashtra
शेतकरी - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! लिगरवडोखालो  निआणलेली जमीन ज्या जमिनीवर जमीन प्रदान करण्याच्या तारखेच्या आधी सलग तीन वर्षे कोणतीही शेती किंवा पिकांची लागवड केलेली नाही, अशा जमिनीला लागवडीखाली न आणलेली जमीन असे म्हणतात. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! लिगरवडोखालो  निआणलेली जमीन ज्या जमिनीवर जमीन प्रदान करण्याच्या तारखेच्या आधी सलग तीन वर्षे कोणतीही शेती किंवा पिकांची लागवड केलेली नाही, अशा जमिनीला लागवडीखाली न आणलेली जमीन असे म्हणतात. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #शेतकरी #maharashtra
#🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! निझूल जमोन विदर्भ प्रांतातील संस्थाने खालसा होत असताना राजघराण्याची जी जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आली, ती राज्य सरकारने विशिष्ट कालावधीसाठी स्थानिक सरकारच्या ताब्यात दिली. अशा जमिनींना नझूल जमिनी म्हणतात. नझूल जमीन म्हणजे वापरात नसलेली महापालिका परिसरातील शासकीय जमीन होय. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! निझूल जमोन विदर्भ प्रांतातील संस्थाने खालसा होत असताना राजघराण्याची जी जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आली, ती राज्य सरकारने विशिष्ट कालावधीसाठी स्थानिक सरकारच्या ताब्यात दिली. अशा जमिनींना नझूल जमिनी म्हणतात. नझूल जमीन म्हणजे वापरात नसलेली महापालिका परिसरातील शासकीय जमीन होय. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #शेतकरी #maharashtra
maharashtra - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! प्रदेश म्हणजे एक किंवा अधिक जिल्ह्यांमधील तालुके 1٠٩ किंवा त्यांचे काही भाग 1 तयार झालेला असा भाग, जिथे जमिनीचा प्रकार, हवामान, पर्जन्यमान आणि पिकांची पद्धत साधारणपणे सारखी असते. अशा एकसारख्या असलेल्या क्षेत्राला प्रदेश असे म्हणतात. गुणधर्म महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! प्रदेश म्हणजे एक किंवा अधिक जिल्ह्यांमधील तालुके 1٠٩ किंवा त्यांचे काही भाग 1 तयार झालेला असा भाग, जिथे जमिनीचा प्रकार, हवामान, पर्जन्यमान आणि पिकांची पद्धत साधारणपणे सारखी असते. अशा एकसारख्या असलेल्या क्षेत्राला प्रदेश असे म्हणतात. गुणधर्म महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #शेतकरी #maharashtra
🌾शेत करी दादा🌾 - महाराष्ट्र शासन महसूली शब्दचा समजून घेऊया अर्थ! मटकासिंचन मटका सिंचन म्हणजे मातीचे मडके जमिनीत पुरून त्यातून हळूहळू पाणी झिरपू देण्याची पारंपरिक पद्धत. या पद्धतीत पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो. ही पद्धत प्रामुख्याने कमी पाण्याच्या भागात बागायती पिकांसाठी वापरली जाते. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दचा समजून घेऊया अर्थ! मटकासिंचन मटका सिंचन म्हणजे मातीचे मडके जमिनीत पुरून त्यातून हळूहळू पाणी झिरपू देण्याची पारंपरिक पद्धत. या पद्धतीत पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो. ही पद्धत प्रामुख्याने कमी पाण्याच्या भागात बागायती पिकांसाठी वापरली जाते. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #माझे शेत #maharashtra
🌾शेत करी दादा🌾 - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! तुिषारसिंचन तुषार सिंचन ही फवारा सिंचनासारखीच पद्धत असून यात अतिशय सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात (धुके पडल्यासरखे ) पाणी पिकांवर फवारले जाते. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि पिकांना आवश्यक तेवढाच ओलावा मिळतो. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! तुिषारसिंचन तुषार सिंचन ही फवारा सिंचनासारखीच पद्धत असून यात अतिशय सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात (धुके पडल्यासरखे ) पाणी पिकांवर फवारले जाते. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि पिकांना आवश्यक तेवढाच ओलावा मिळतो. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #माझे शेत #maharashtra
माझे शेत - महाराष्ट्र शासन महसूली शब्दचा समजून घेऊया अर्थ! फवारासिंचन फवारा सिंचन ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये पाणी फवाऱ्यांद्वारे हवेत उडवून पावसासारखे पिकांवर टाकले पद्धतीत पाणी समसमान पसरते आणि कमी সান যা वेळेत मोठ्या क्षेत्रात ओलावा पसरतो. भाजीपाला आणि गवतासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दचा समजून घेऊया अर्थ! फवारासिंचन फवारा सिंचन ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये पाणी फवाऱ्यांद्वारे हवेत उडवून पावसासारखे पिकांवर टाकले पद्धतीत पाणी समसमान पसरते आणि कमी সান যা वेळेत मोठ्या क्षेत्रात ओलावा पसरतो. भाजीपाला आणि गवतासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat
##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #🌾शेत करी दादा🌾 #माझे शेत #maharashtra
maharashtra - महाराष्ट्र शासन महसूली शब्दचा समजून घेऊया अर्थ! ढिबकसिंचन ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या मुळाशी थेंबाथेंबाने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होते आणि पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते. ठिबक सिंचन फळबागा , भाजीपाला आणि ऊसासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. Ae महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दचा समजून घेऊया अर्थ! ढिबकसिंचन ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या मुळाशी थेंबाथेंबाने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होते आणि पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते. ठिबक सिंचन फळबागा , भाजीपाला आणि ऊसासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. Ae महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat