आपण मनाने मार्गाने चांगलं राहायचं कोणाला कितीही जीव लावलं तरी काही उपयोग नाही मी कोणाचा विश्वासघात नाही केलं पण जर त्याला कसं वाटत असेल तर त्याचा खरं आणि तुझ्या कर्माने मार्गाने तुझे तू करत जा माझं कर्म माझं मार्ग मी बघेन मी कोणाचा विश्वासघात नाही केला मी मनाने जीव प्रेम सर्व काही लावलं मनाने आपली माणसं जोडते तोडत नाही माणसांना काही बोलून आरोप लावून 🙏 #👭मित्र मैत्रीण👬 #💔ब्रेकअप😪 💯