@stutas_queen
@stutas_queen

Sawar Re Mana💕

please follow me guys ☮ * ° ♥ ˚ℒℴѵℯ 😍😍

खर्या मानसिक शांतीचा अनुभव घेतल्यावरचं कळतं आपल्या मनाच्या आसपास विचारांचा,भावनांचा किती काेलाहल आणि काेंडमारा हाेता. मनाला एकदा ह्या शांतीची सवय झाली की माणसांचा सहवास आणि संवाद नकाेसा हाेताे हे मात्र खरंय.ते आपाेआप घडतं...इथेच जगातील सगळ्यात जवळच्या मित्राची म्हणजे "स्वतःची "आपल्याला आेळख हाेते ... खरं सुख कशात आहे ? आसक्तीत की विरक्तीत ह्याचा उलगडा हाेताे...पण दुर्दैवाने शेवटी "सब माया है"असं कळूनही सगळा गुंता हाेताेच...सावर रे मना.. #📝कविता / शायरी/ चारोळी #💗प्रेम / मैत्री स्टेट्स #🌹प्रेमरंग #👧Girls status #💭माझे विचार
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
298 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..