#शुभ सकाळ
*स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःची किंमत या तीन गोष्टी ठामपणे सांभाळल्या की लोकही आपल्याशी कसं वागायचं ते शिकतात*...!
🌹 *सुप्रभात* 🌹
#शुभ सकाळ
*प्रत्येकाची स्वप्न वेगळी.... प्रत्येकाची इच्छा वेगळी....काहींची पुर्ण होतात.... काही तशीच राहतात.... काहींची स्वप्ने , स्वप्नेच राहतात....पण त्यांच्या कल्पनेतून माणुस निघत नाहीच.... दिवस.... महिने... वर्षे... निघून जातात....पण ती स्वप्ने जिवंत असतात....
थोडं असतंच जवळ प्रत्येकाच्या.... पण आणखी थोड्याचा हव्यास माणसाला आयुष्य जगायला भाग पाडत असतो.....स्वप्नांतलं..... कल्पनेतलं....जगणं सुंदर करत असतो.....!*
सुप्रभात❤❤️
#🌺नमिले बाप्पाला
*श्री माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺🙏*
*विघ्नहर्ता गणराया सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो.*
*!!...गणपती बाप्पा मोरया....!! 🙏🙏*
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
#🙏भक्ती सुविचार📝
*आपल्या समोर केलेलं कौतुक ही* *आपली स्तुती असते,*
*तर* *आपल्या माघारी केलेलं कौतुक हे* *आपलं अस्तित्व असतं.*
🌹. *सुप्रभात* 🌹
#🙏भक्ती सुविचार📝
मानवाची खरी व्यथा...
दारिद्र्य, आजार किंवा अपयश नाही...
तर स्वतःकडे जे आहे त्याची किंमत न कळणे ही आहे...
माणूस आयुष्यभर जे मिळाले नाही त्यासाठी रडत राहतो,
पण जे मिळाले आहे त्याबद्दल कधी कृतज्ञ होत नाही...
इतरांशी तुलना करत करत
तो स्वतःचे सुख स्वतःच हिरावून घेतो...
इच्छा संपत नाहीत, अपेक्षा वाढत जातात
आणि त्या ओझ्याखाली माणूस आतून थकून जातो...
ज्याने समाधान स्वीकारले
त्याला कमी असूनही शांती मिळते,
आणि ज्याने समाधान गमावले
त्याला सर्व काही असूनही चैन मिळत नाही...
समाधान हेच खरे धन आहे,
आणि त्याचा शोध घेणे
हेच मानव जीवनाचे खरे साध्य आहे...
श्री स्वामी समर्थ...
माझे अस्तित्व श्री स्वामी समर्थ...
*____✍️*
*एकदा दुःखाने सुखाला म्हटले, तु किती भाग्यवान आहेस, लोक आयुष्यभर तुला मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. यावर सुखाने हसून म्हटले, मित्रा, भाग्यवान तर मी नाही तुच आहेस....*
*दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ते कसे? सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, तु मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात. परंतु मला मिळवून तर लोक आपलीच माणसं विसरतात...*
*🍀🌸🍀सुप्रभात🍀🌸🍀* #शुभ सकाळ
*चुकीचे काम न केल्यास चिंता राहत नाही, विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही पर्वा अथवा भीती वाटत नाही ...!!*
🌹 सुप्रभात 🌹* #शुभ सकाळ
🌷*एखाद्या_वेळेस आपण
स्वतः जरी आनंद निर्माण
करु शकलो नाही
तरी हरकत नाही,
*मात्र दुसऱ्यांच्या*
*आनंदात अगदी*
🌷*मनापासुन_हसतमुखाने*
*सहभागी होऊन त्यांचा* #शुभ सकाळ
*आनंद द्विगणित*
*केला तर,*
*आपल्याला सुद्धा*
*शतपटीने आनंद होईल.*
💞💞💞💞*सुप्रभात फ्रेंड्स 💞💞💞💞
#शुभ सकाळ 🌄****एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की..
मनाने एवढं चांगलं राहायचं की, आपला विश्वासघात करणारा पण आयुष्यभर पश्चातापाने रडला पाहिजे. आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर, आयुष्याचं पुस्तक बंद करू नका, फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासुन सुरुवात करा. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की, माणूस अत्यंत प्रिय नातेही सहज सोडून देतो.****🌄
💕💕×÷×÷× शुभ सकाळ ×÷×÷×💕💕
***********************
#शुभ सकाळ *माणसाचं जीवन म्हणजे*
*अनेक समस्यांचा पुंजका आहे.*
*असं असलं तरी प्रत्येक समस्येवर पाच उपाय आहेत.*
*स्वीकारणे, बदलणे, सोडून देणे, समजून घेणे आणि विसरणे.*
*समस्येचा विचार केला तर कारणं मिळतात आणि समाधानाचा विचार केला कि मार्ग मिळतात ...*
*🌹सुप्रभात 🌹*













