जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी शाळेत भटकत आलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला येथील लेकरांनी इतका जीव लावला आहे की मोठे होत असताना मुलांसोबत दररोज उभे राहून राष्ट्रगीत गाण्याची सवय तिला लागली आहे.
#👦मुलांची दुनिया 🌎 #🏤शाळा-कॉलेज कॉमेडी😜 #🤣विद्यार्थी-शिक्षक जोक्स👩🏫
डॉली हे मुलांनी तिचे केलेले नामकरण. दररोज राष्ट्रगीत सुरू असताना ही डॉली उभी असते व मुलांच्या सुरात सूर मिसळवते.