Suhas Rayanade
ShareChat
click to see wallet page
@suhasrayanade
suhasrayanade
Suhas Rayanade
@suhasrayanade
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹प्रेमरंग
🎭Whatsapp status - क्षणभुंगर क्षणभुंगर हे जीवन क्षणभर ना शाश्वती कुणास का माहित পাহা হাহিল ক্িরনী, गर्दीत या माणसांच्या बेगडी नाती 3<|4 आपल्याच माणसांची इथे वाटते का आपणास भिती   सुहास रायनाडे )))) क्षणभुंगर क्षणभुंगर हे जीवन क्षणभर ना शाश्वती कुणास का माहित পাহা হাহিল ক্িরনী, गर्दीत या माणसांच्या बेगडी नाती 3<|4 आपल्याच माणसांची इथे वाटते का आपणास भिती   सुहास रायनाडे )))) - ShareChat
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹प्रेमरंग
🎭Whatsapp status - कधी कधी मन खूप शांत असतं.. कुणावर राग नसतो, कुणाकडून अपेक्षाही नसते... फक्त स्वतःशीच बोलायचं असतंः शब्द कमी पडतात तेव्हा, डोळे बरंच काही सांगून जातात.. आणि मन, स्वतःलाच समजावून घेत राहतंः सगळं व्यक्त करता येत नाही, पण सगळं जाणवतं नक्की.. हेच तर आयुष्य आहे. सुहास कधी कधी मन खूप शांत असतं.. कुणावर राग नसतो, कुणाकडून अपेक्षाही नसते... फक्त स्वतःशीच बोलायचं असतंः शब्द कमी पडतात तेव्हा, डोळे बरंच काही सांगून जातात.. आणि मन, स्वतःलाच समजावून घेत राहतंः सगळं व्यक्त करता येत नाही, पण सगळं जाणवतं नक्की.. हेच तर आयुष्य आहे. सुहास - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status
☀️गुड मॉर्निंग☀️ - तूदूर आहेस, तू दवर आहेस, राहते, पण आभ्वण जवळच प्रत्यक क्षणात तुझीच सावली माझ्यासोबत चालते পাটিল आकाश की तू आठवतेस, तोच चंद्र पण अंतर वेगळं तीच সাননা I पोहोचत नाहीत 9I6 हात भेटत नाहीत तरीही मन तुझ्याशीच बोलतं, दररोज, शांतपणे कधी वाटतं 7 347 माझ्या प्रेमाची खरी ओळख आहे॰ बोलता, भेटता तरीही तुझ्यावरच ठाम. आहेस पण माझ्या आत মূণ লনলত % सुहास रायनाडे तूदूर आहेस, तू दवर आहेस, राहते, पण आभ्वण जवळच प्रत्यक क्षणात तुझीच सावली माझ्यासोबत चालते পাটিল आकाश की तू आठवतेस, तोच चंद्र पण अंतर वेगळं तीच সাননা I पोहोचत नाहीत 9I6 हात भेटत नाहीत तरीही मन तुझ्याशीच बोलतं, दररोज, शांतपणे कधी वाटतं 7 347 माझ्या प्रेमाची खरी ओळख आहे॰ बोलता, भेटता तरीही तुझ्यावरच ठाम. आहेस पण माझ्या आत মূণ লনলত % सुहास रायनाडे - ShareChat
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
🎭Whatsapp status - आयुष्याच्या मध्येच अचानक भेटलीस, जणू काळजाला एक नवीन सूर मिळाला. क्षणभरची ओळख पण आठवण शाश्वत झाली मनाला. तुझ्या उपस्थितीत हवा जणू बदलली, शब्दांनी न सांगता भाव व्यक्त झाले. तू नव्हती फक्त भेट, एक अनुभव, गूढ आणि तू होती 1 ৪লতনী वेगळ्या, पुढे चालताना वाटा तरी मन तुझ्या पावलांवरच राहिलं. आयुष्याच्या त्य़ा मधल्या क्षणी, तुझ्या येण्याने काहीतरी सुंदर उरलं. अचानक भेटलेली तू जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा खास. ना मागणी॰ ना अपेक्षा, फक्त हळवीच जाणीव, कायमची स्मरणात राहणारी. @ಯ सुहास रायनाडे आयुष्याच्या मध्येच अचानक भेटलीस, जणू काळजाला एक नवीन सूर मिळाला. क्षणभरची ओळख पण आठवण शाश्वत झाली मनाला. तुझ्या उपस्थितीत हवा जणू बदलली, शब्दांनी न सांगता भाव व्यक्त झाले. तू नव्हती फक्त भेट, एक अनुभव, गूढ आणि तू होती 1 ৪লতনী वेगळ्या, पुढे चालताना वाटा तरी मन तुझ्या पावलांवरच राहिलं. आयुष्याच्या त्य़ा मधल्या क्षणी, तुझ्या येण्याने काहीतरी सुंदर उरलं. अचानक भेटलेली तू जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा खास. ना मागणी॰ ना अपेक्षा, फक्त हळवीच जाणीव, कायमची स्मरणात राहणारी. @ಯ सुहास रायनाडे - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status
☀️गुड मॉर्निंग☀️ - स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी वेळ काढायला हवं मनाच्या ओलाव्यात न्हायला हवंः जगाचं गजबजाट विसरायला हवं लयीवर चालायला हवंः स्वतच्या बाकीच्यांचे बोल नजरअदांज करायला हवं स्वप्नांना अर्थ द्यायला हवंः स्वतःच्या गणित सोडवायला हवं दुनियेचं मनाचं केमिस्ट्री जुळवायला हवं स्वतःच्या सावलीत विसावायला हवं भावनांच्या लाटांवर तरंगायला हवं. क्षणभर सगळं बाजूला ठेवायला हवं मनाच्या गाभ्यात डोकवायला हवंः कधी ओंजळभर चांदणं वेचायला हवं कधी स्वतःलाच स्वतःत सापडायला हवंः आणि या धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं मुक्त उडायला हवं! सुहास र 77)) स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी वेळ काढायला हवं मनाच्या ओलाव्यात न्हायला हवंः जगाचं गजबजाट विसरायला हवं लयीवर चालायला हवंः स्वतच्या बाकीच्यांचे बोल नजरअदांज करायला हवं स्वप्नांना अर्थ द्यायला हवंः स्वतःच्या गणित सोडवायला हवं दुनियेचं मनाचं केमिस्ट्री जुळवायला हवं स्वतःच्या सावलीत विसावायला हवं भावनांच्या लाटांवर तरंगायला हवं. क्षणभर सगळं बाजूला ठेवायला हवं मनाच्या गाभ्यात डोकवायला हवंः कधी ओंजळभर चांदणं वेचायला हवं कधी स्वतःलाच स्वतःत सापडायला हवंः आणि या धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं मुक्त उडायला हवं! सुहास र 77)) - ShareChat
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
🎭Whatsapp status - 'सौंदर्थ असतं प्रत्थेक गोष्टीत पण ৯ शोधावं ঠগন एवढंच دددد सुहास राथनाडे 'सौंदर्थ असतं प्रत्थेक गोष्टीत पण ৯ शोधावं ঠগন एवढंच دددد सुहास राथनाडे - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status
☀️गुड मॉर्निंग☀️ - स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी वेळ काढायला हवं मनाच्या ओलाव्यात न्हायला हवंः जगाचं गजबजाट विसरायला हवं लयीवर चालायला हवंः स्वतच्या बाकीच्यांचे बोल नजरअदांज करायला हवं स्वप्नांना अर्थ द्यायला हवंः स्वतःच्या गणित सोडवायला हवं दुनियेचं मनाचं केमिस्ट्री जुळवायला हवं स्वतःच्या सावलीत विसावायला हवं भावनांच्या लाटांवर तरंगायला हवं. क्षणभर सगळं बाजूला ठेवायला हवं मनाच्या गाभ्यात डोकवायला हवंः कधी ओंजळभर चांदणं वेचायला हवं कधी स्वतःलाच स्वतःत सापडायला हवंः आणि या धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं मुक्त उडायला हवं! सुहास र 77)) स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी वेळ काढायला हवं मनाच्या ओलाव्यात न्हायला हवंः जगाचं गजबजाट विसरायला हवं लयीवर चालायला हवंः स्वतच्या बाकीच्यांचे बोल नजरअदांज करायला हवं स्वप्नांना अर्थ द्यायला हवंः स्वतःच्या गणित सोडवायला हवं दुनियेचं मनाचं केमिस्ट्री जुळवायला हवं स्वतःच्या सावलीत विसावायला हवं भावनांच्या लाटांवर तरंगायला हवं. क्षणभर सगळं बाजूला ठेवायला हवं मनाच्या गाभ्यात डोकवायला हवंः कधी ओंजळभर चांदणं वेचायला हवं कधी स्वतःलाच स्वतःत सापडायला हवंः आणि या धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं मुक्त उडायला हवं! सुहास र 77)) - ShareChat
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
🎭Whatsapp status - सोडन द्याव एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल  तर समोरच्याला समजावणं  * सोडन द्यावं* मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे मुलं  निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडन द्यावं * * मोजक्याच लोकांशीच ऋणानुबंध जूळतात एखाद्याशी न पटले तर बिघडले कुठे.. মীৎন ঘান" एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं মীহুন ঘান" आपल्या हातात काही नाहीः हा अनुभव इतरांची वा भविष्याची चिंता करणं आल्यावर * सोडून  ঘান" इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडन अपेक्षा करणं * सोडन द्याव   प्रत्येकार्चजीवनचित्र वेगळं आकार , रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं  *মীহুন द्यावं* आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  सोडून द्यावं *  समजंल तर ठिक !!! नाहितर हे हि.  सोडून द्यावं* सोडन द्याव एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल  तर समोरच्याला समजावणं  * सोडन द्यावं* मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे मुलं  निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडन द्यावं * * मोजक्याच लोकांशीच ऋणानुबंध जूळतात एखाद्याशी न पटले तर बिघडले कुठे.. মীৎন ঘান" एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं মীহুন ঘান" आपल्या हातात काही नाहीः हा अनुभव इतरांची वा भविष्याची चिंता करणं आल्यावर * सोडून  ঘান" इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडन अपेक्षा करणं * सोडन द्याव   प्रत्येकार्चजीवनचित्र वेगळं आकार , रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं  *মীহুন द्यावं* आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  सोडून द्यावं *  समजंल तर ठिक !!! नाहितर हे हि.  सोडून द्यावं* - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status
☀️गुड मॉर्निंग☀️ - मनासारखे दिवस येण्यासाठी कांही दिवसतरी मनाविरुद्ध काढावे लागतात, ,, सुहास रायनाडे Your uote.in मनासारखे दिवस येण्यासाठी कांही दिवसतरी मनाविरुद्ध काढावे लागतात, ,, सुहास रायनाडे Your uote.in - ShareChat
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
🎭Whatsapp status - शंका आली त्या क्षणी, मी काही बोलूच शकलो नाही म्हणालीस तेव्हा, గulడ माझ्या मनाला शब्दच उरले नाहीतः मी लिहिलं की उचललं, हा प्रश्न दुय्यम होता. पण माझ्या खऱ्या भावनांवर तुझा अविश्वास -तोच सर्वात मोठा होता. तुझ्या स्वभावात मला कविता दिसली, म्हणून शब्द जुळले आपोआप. ते आधी कुणी किंवा कुणासाठी लिहिले होते म्हणून माझं मन खोटं ठरत नाही  हेच माझं म्हणणं आज. % शंका आली त्या क्षणी, मी काही बोलूच शकलो नाही म्हणालीस तेव्हा, గulడ माझ्या मनाला शब्दच उरले नाहीतः मी लिहिलं की उचललं, हा प्रश्न दुय्यम होता. पण माझ्या खऱ्या भावनांवर तुझा अविश्वास -तोच सर्वात मोठा होता. तुझ्या स्वभावात मला कविता दिसली, म्हणून शब्द जुळले आपोआप. ते आधी कुणी किंवा कुणासाठी लिहिले होते म्हणून माझं मन खोटं ठरत नाही  हेच माझं म्हणणं आज. % - ShareChat