SUNIL~SK
ShareChat
click to see wallet page
@sunilsk
sunilsk
SUNIL~SK
@sunilsk
शर्त लगी थी खुशीयों को एक लफ्ज़ मे लिखने की....
#😘Good Night शायरी🌛 #🙂 शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #😴शुभ रात्री😴
😘Good Night शायरी🌛 - में दुनिया इस कमियां ढूंढने वाले ज्यादा हैं, और साथ देने वाले कम.. ! में दुनिया इस कमियां ढूंढने वाले ज्यादा हैं, और साथ देने वाले कम.. ! - ShareChat
मन्याच्या बायकोची सुंदर मैत्रीण तिला भेटायला येते. गप्पांच्यादरम्यान मन्या बायकोला बाजुला घेऊन म्हणतो, “अगं! गॅसवर ठेवलेली डाळ जळतेय.” बायको मन्याचे मनसुबे ओळखते आणि उत्तर देते... “डाळ जळली तरी चालेल, पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही.” 😆🤣😋😉 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #😆हसा आणि हसवा😂 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😝फनी जोक्स🤣
😂कॉमेडी शॉर्ट्स😝 - ShareChat
00:05
*कुरापत..* 💃😊 नवरा (शांत बसलेल्या बायकोला) : "काय गं, अशी गप्प का बसली आहेस ? जीभ चार्जिंगला लावली आहेस का ?" 🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣 https://www.instagram.com/reel/DSFlIeQjMtO/?igsh=MTVrYWt2anZwMmI0bg== #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝
विवाहित पुरुषांसाठी आवश्यक टीप *थंडीच्या दिवसात सकाळी उठताना आपल्या अंगावरील ब्लॅकेट बायकोच्या अंगावर घालावे...* *याचे 2 फायदे होतात* *1) तिला बरं वाटते!* *2) आपल्याला घडी घालावी लागत नाही...*? 😊 https://www.instagram.com/reel/DSC6Ir-jOkL/?igsh=MXBhY3N3cGVlMmZ3Yw== #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😝फनी जोक्स🤣 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #😆हसा आणि हसवा😂
🤔🤪 मुंबईतील एका हॉटेल कंपनीच्या मालकाने आपल्या ग्राहकांसमोर एक अजब अट ठेवली होती.. मगरींनी भरलेल्या तलावात जो कोणी उडी टाकून, सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला पोहचेल, त्याला ५ कोटींचं बक्षीस दिलं जाईल. पण जर त्या व्यक्तीला मगरीने खाल्लं, तर त्याच्या कुटुंबाला २ कोटी रुपये दिले जातील. हे ऐकताच सर्व लोक घाबरून गेले. कोणालाही एवढं धाडस नव्हतं की तलावात उडी घेईल! तेवढ्यात एक मोठा आवाज आला... सर्वांनी पाहिलं... कोणीतरी तलावात उडी घेतली होती! लोकांनी ओरडायला सुरुवात केली. सर्वजण त्या व्यक्तीकडे पाहू लागले. तो व्यक्ती पूर्ण ताकदीने जीव वाचवत पोहत होता. त्याची धडपड सुरु होती.. जणू वीजेसारखा तो पाण्याला फाडत पुढे जात होता! सर्वजण टक लावून त्याला बघत होते... तेवढ्यात लोक म्हणाले, ‘‘आता याला मगर गिळणार!’’ ‘‘पहा, मागून येतीये एक मगर!’’ पण त्या व्यक्तीने हार मानली नाही! तो जीवाच्या आकांताने पोहत होता. आणि अखेर तो दुसऱ्या टोकाला पोहचला! तो पूर्ण दमलेला, थकलेला होता. त्याला नीट श्वासही घेता येत नव्हता! लोक धावत त्याच्याजवळ गेले, टाळ्या वाजवल्या, अभिनंदन केलं. त्याला थोडं शुद्धीवर आल्यावर जेव्हा समजलं की तो आता करोडपती झालाय, तेव्हा त्याच्या तोंडून पहिलं वाक्य निघालं.. ‘‘पण आधी हे सांगा… मला धक्का कोणी दिला होता ?’’ तेवढ्यात तलावाजवळ उभ्या असलेल्या गर्दीतून एका बाईने हात वर केला... ती बाई म्हणजे त्याची स्वतःची बायको होती! ती म्हणाली, ‘‘तू काही कामाचा नाहीसच.. वाचलास तर ५ कोटी, मेलास तर २ कोटी.. दोन्ही बाजूने फायदा माझाच होता!’’ 😜 आणि तेव्हापासून ही म्हण प्रसिद्ध झाली.. 👉 *"प्रत्येक यशस्वी पुरुष्याच्या मागे, एका स्त्रीचा हात असतो!"* 😄😜😂 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😝फनी जोक्स🤣 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #😆हसा आणि हसवा😂
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #😘Good Night शायरी🌛 #😴शुभ रात्री😴
☀️गुड मॉर्निंग☀️ - हमेशा वो मत देखो जो दिखाया जा रहा है वो देखो जो छुपाया जा रहा है... हमेशा वो मत देखो जो दिखाया जा रहा है वो देखो जो छुपाया जा रहा है... - ShareChat
पोटावरून खाली सरकणारा बरमुडा वर ओढत नवरा म्हणाला.." मी बारीक झालोय का गं ?🤔 हा बरमुडा बघ खाली सरकतोय...!" किचनमधून हातात लाटन घेऊन सौ बोलल्या..... " आरशात तोंड बघा बारीक म्हणे...🙄 दारू मिळाली नाही तीन दिवस म्हणून डोकं चालत नाही तुमचं... आणि सकाळ पासून माझा परकर घालून घरभर फिरताय!! काढा तो आधी श्रावण संपे पर्यंत माझ्या डोक्याला ताप आहे बाई...🫠🫠 #😝फनी जोक्स🤣 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😆हसा आणि हसवा😂
😝फनी जोक्स🤣 - ShareChat
00:12
*FAMILY SHOW❌ DARK COMEDY✅...😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣* #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #😆हसा आणि हसवा😂 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😝फनी जोक्स🤣
😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 - ShareChat
00:53
#😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥
😂कॉमेडी शॉर्ट्स😝 - ShareChat
00:09