@supriyasule
@supriyasule

Supriya Sule

Member of Parliament (Lok Sabha), Baramati Maharashtra.

प्रशिक्षित परिचारिका, आशा कर्मचारी व समाजसेवक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेतच.त्यांचे काम नेमकं कसं अपेक्षित आहे हे जाणून घेऊ. #WarAgainstVirus #StayHomeStaySafe #LetsFightCoronaTogether #🦠कोरोना व्हायरस केयर टिप्स
बाहेरुन घरी परतल्यावर आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. #WarAgainstVirus #LetsFightCoronaTogether #StayHomeStaySafe #🦠कोरोना व्हायरस केयर टिप्स
कोराना विषाणूचा सामना करताना आपण सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.आपण काय काय करायला हवं ते पाहूयात. #WarAgainstVirus #LetsFightCoronaTogether #StayHomeStaySafe #🦠कोरोना व्हायरस केयर टिप्स
कोरोना विषाणूबाबत नेमकी माहिती जनतेला मिळणे खूप आवश्यक आहे.पाहूया जनजागृती करण्याच्या योग्य पद्धती. #WarAgainstVirus #LetsFightCoronaTogether #StayHomeStaySafe #🦠कोरोना व्हायरस केयर टिप्स
कोरोनाचा रुग्ण कसा ओळखाल? त्याची लक्षणे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.चला याबाबत अधिक माहिती घेऊ. #WarAgainstVirus #LetsFightCoronaTogether #StayHomeStaySafe #🦠कोरोना व्हायरस केयर टिप्स
कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रसार होऊ नये यासाठी आपणास त्याची माहिती असणे आवश्यक आहे.योग्य माहितीच्या आधारे आपण या परिस्थितीचा मुकाबला करु शकतो. #WarAgainstVirus #LetsFightaCoronaTogether #StayHomeStaySafe #🦠कोरोना व्हायरस केयर टिप्स
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत.यासाठी मास्क कसा व कधी वापरायचा हे आपल्याला माहित असायलाच हवे. चला जाणून घेऊयात. #WarAgainstVirus #LetsFightCoronaTogethet #StayHomeStaySafe #🦠कोरोना व्हायरस केयर टिप्स