꧁🏵️♥️॥श्री स्वामी समर्थ॥♥️🏵️꧂
ShareChat
click to see wallet page
@swami_____creation
swami_____creation
꧁🏵️♥️॥श्री स्वामी समर्थ॥♥️🏵️꧂
@swami_____creation
🔱स्वामी 🔱
🪷🌺🌺🪷 *श्री स्वामी समर्थ* 🪷🌺🌺🪷 🌹🔥🌹 *शारदिय नवरात्रौत्सव* 🌹🔥🌹 🔱🔱🔱🔱 *चतुर्थ दिन* 🔱🔱🔱🔱 🌺🌺🌺 *श्री कुष्मांडा माता* 🌺🌺🌺 🌺 *सुरासम्पूर्णकलशं* 🌺 🌺 *रूधिराप्लुतमेंव च।*🌺 🌺 *दधाना हस्तपदमाभ्यां* 🌺 🌺 *कुष्माण्डा शुभदास्तु में।।* 🌺 🌺 *दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.*🌺 🌺 *नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.* 🌺 🌺 *या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.* 🌺 🌺 *कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.* 🌺 🌺 *श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू* 🌺 #🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏नवरात्र स्टेट्स🌺
🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ - ShareChat
#🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏भक्तीमय सकाळ🎬
🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ - ShareChat
00:10
#🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏भक्तीमय सकाळ🎬
🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ - ShareChat
00:15
#🌷देवी कुष्मांडा🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏नवरात्र स्टेट्स🌺
🌷देवी कुष्मांडा🙏 - ShareChat
00:30
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🌷देवी कुष्मांडा🙏
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - ShareChat
00:30
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🌷देवी कुष्मांडा🙏
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - ShareChat
00:30
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏भक्तीमय सकाळ🎬
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - ShareChat
00:15
#🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏भक्तीमय सकाळ🎬
🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ - ShareChat
00:11
काशी विश्वनाथ 🙏🙏गंगा आरती दर्शन 🙏🙇‍♀️🙏 #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - ShareChat
01:13