@swappy2727
@swappy2727

🏵🏵รฬคקภเl 🏵🏵

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

#

😹फनी जोक्स

#😹फनी जोक्स नका एक मुलगा सायकलवरून अंड्याचे ट्रे घेऊन जात असताना... .🚴🚵🚴🚵🚴🚵🚴🚵 चौकात गर्दीच्या ठिकाणी खड्डयामध्ये सायकल आदळून . सगळी अंडी रस्त्यावर पडुन फुटतात .😨😨😨😨😨😨😨😨😨 चौकातील सगळी गर्दी तमाशा बघायला पुढे येते, 👨‍👨‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👨‍👨‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧 प्रत्येकजण त्या मुलाला दोष देत होता, .👈👉👈👉👈👉 नीट सायकल चालवता येत नाही का ? . सगळा चौक घाण केला वगैरे वगैरे.... .😡😡😡😡😡😡😡 त्याचवेळी गर्दीतून एक प्रेमळ काका आले आणि म्हणाले, .😃😃😃😃😃 "आरडाओरड करुन काही होणार नाही, . लोकांनो विचार करा याचा मालक आता याचे काय हाल करेल.. .🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 मित्रांनो आपण याला मदत केली, हे घ्या माझ्याकडुन १०रुपये " . सगळ्यांनाच काकांचे म्हणणे पटले .👬👬👬👬👬👬👬👬 आणि प्रत्येकाने १०- २० रुपये त्या मुलाला दिले. . मुलगा एकदम खुशाच झाला .😅😅😅😅😅😅😅😅😅😅 कारण अंड्याच्या किमतीपेक्षा त्याच्याकडे जास्त पैसे गोळा झाले होते. . गर्दीतल्या एकाने सहज विचारले,- .🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 "अरे ते काका नसते तर तुझे काय झाले असते ? मालकाला काय सांगितले असते ?" मुलगा हसून म्हणाला - "अरे तोच तर मालक होता"! 😅 . तात्पर्य - Business Man play the mind Game यंदाची विधानसभा बिजनेस माईंड सारखीच वाटते आहे, कोण कुठुन खेळतय काही समजत नाही .... 😃😆😆😆😆🙏😂😂😜
30.7k जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..