@swwapnil_joshi
@swwapnil_joshi

Swapniljoshi

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

02:52 / 9.8 MB
नमस्कार शेअरचॅटकर,  ह्या डिजिटल युगात आपण स्वतःला आणि आपल्या समाजाला Fake News अर्थात खोट्या बातम्यांपासून कसं सुरक्षित ठेवायचं यासाठी शेअरचॅटने मोहीम सुरु केली आहे. तुम्हीसुद्धा या मोहिमेला हातभार लावू शकता. कसा ? मी सांगतो. #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
01:25 / 7.1 MB
नमस्कार शेअरचॅटकर, आपल्या मातृभाषेची ओढ प्रत्येकालाच असते मला ही आहे, आज असचं आपल्याशी या भावना  शेअर कराव्या  वाटल्या म्हणून हा व्हिडीओ नक्की पहा जय महाराष्ट्र #💭माझे विचार
MFK - 2019 Archives - MFK2019
Vote Now. #महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?
MFK - 2019 Archives - MFK2019
Voting Link https://bit.ly/35auANw
Vote kele ki naahi.....lavkar kara. #महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?
01:30 / 4.5 MB
नमस्कार शेअरचॅटकर, कसे आहात? आज मी आपल्या बरोबर मला शेअरचॅट App का आवडतं आणि मी हे भारतीय Aap का वापरत आहे हे सांगायला आलो आहे, बघा तर माझा हा व्हिडीओ पहा आणि तुम्हाला शेअरचॅट का आवडतं ते कमेंटद्वारे नक्की सांगा. #💭माझे विचार
00:32 / 1.9 MB
Please vote for me. Here is the link https://bit.ly/35auANw. #महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?