Tukaram_Masal_ 222
ShareChat
click to see wallet page
@tukaram_masal_222
tukaram_masal_222
Tukaram_Masal_ 222
@tukaram_masal_222
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#📝कविता / शायरी/ चारोळी #👌हृदयस्पर्शी फोटो #🖋शेरो-शायरी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - एक गुपित प्रेम" "বরভ্ীল ೦೦೦ , आई रडली तू धावतोस... पण बाबा थकल्यावर तू धावत गेलास का कधी? बाबा कधीच तक्रार करत नाही, प्रत्येक आठवड्यात तो एकच शर्ट पुन्हा घालतो... पण घराबाहेर नेहमी हसत असतो , पण घरातल्या खर्चाची चिंता त्याच्या कपाळावर असते... आम्ही म्हणतो , बाबा फार शांत आहेत... पण कुणाला ठाऊक त्याच्या त्या शांततेमागचं वादळ? ज्याचं प्रेम गोंजारत नाही , पण गडद सावलीसारखं साथ देतं. ೦೦೦ तो म्हणजे *बाबा*! काही तू आहेस, आज जे ते त्याच्या "न दाखवलेल्या" प्रेमामुळेच आई॰ बोललं की मन भरून येतं... 116 पण `बाबा' बोललं की डोळे ओले होतात का?"  एक गुपित प्रेम" "বরভ্ীল ೦೦೦ , आई रडली तू धावतोस... पण बाबा थकल्यावर तू धावत गेलास का कधी? बाबा कधीच तक्रार करत नाही, प्रत्येक आठवड्यात तो एकच शर्ट पुन्हा घालतो... पण घराबाहेर नेहमी हसत असतो , पण घरातल्या खर्चाची चिंता त्याच्या कपाळावर असते... आम्ही म्हणतो , बाबा फार शांत आहेत... पण कुणाला ठाऊक त्याच्या त्या शांततेमागचं वादळ? ज्याचं प्रेम गोंजारत नाही , पण गडद सावलीसारखं साथ देतं. ೦೦೦ तो म्हणजे *बाबा*! काही तू आहेस, आज जे ते त्याच्या "न दाखवलेल्या" प्रेमामुळेच आई॰ बोललं की मन भरून येतं... 116 पण `बाबा' बोललं की डोळे ओले होतात का?" - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🖋शेरो-शायरी #👌हृदयस्पर्शी फोटो #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - माणसाने घमेंड, अहंकार मोह मत्सर दुर्गुणांपासून दूर राहिले पाहिजे. अशा प्रत्येक जण देवदर्शन घेतो म्हणजे आपण मूर्तीमध्ये देव पाहतो. दगडाची मूर्ती असली तरी डोळ्यातील भाव , चेहऱ्यावरील हास्य, बाकी दागिन्यांचे, पोशाखाचे बारकावे हे त्या मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांचे कसब असते जे आपल्याला मंत्रमुग्ध करते. घडविताना त्य़ा कारागिराची दगडातून इतकी सुंदर সুরনী मानसिकता , भक्ती, त्यांच्या बोटातील कौशल्य, छन्नी हातोडीचा हळुवार वापर हे सर्व खूप महत्त्वाचे असते. दगडातील नको असलेला भाग हळूवारपणे बाजूला करून मूर्ती प्रगट होते ती मूर्तिकाराचे कौशल्य. নক্কা पाहून हात जोडतो मूर्तीला  आपण नकळत एक गोष्ट स्वीकारली पाहिजे. आपल्यातील घमेंड,  यासारखे दुर्गुण जर मोह, अहंकार সম सोडून दिले तर आपल्यातील एक सज्जन माणूस जागा होईल. माणसाने घमेंड, अहंकार मोह मत्सर दुर्गुणांपासून दूर राहिले पाहिजे. अशा प्रत्येक जण देवदर्शन घेतो म्हणजे आपण मूर्तीमध्ये देव पाहतो. दगडाची मूर्ती असली तरी डोळ्यातील भाव , चेहऱ्यावरील हास्य, बाकी दागिन्यांचे, पोशाखाचे बारकावे हे त्या मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांचे कसब असते जे आपल्याला मंत्रमुग्ध करते. घडविताना त्य़ा कारागिराची दगडातून इतकी सुंदर সুরনী मानसिकता , भक्ती, त्यांच्या बोटातील कौशल्य, छन्नी हातोडीचा हळुवार वापर हे सर्व खूप महत्त्वाचे असते. दगडातील नको असलेला भाग हळूवारपणे बाजूला करून मूर्ती प्रगट होते ती मूर्तिकाराचे कौशल्य. নক্কা पाहून हात जोडतो मूर्तीला  आपण नकळत एक गोष्ट स्वीकारली पाहिजे. आपल्यातील घमेंड,  यासारखे दुर्गुण जर मोह, अहंकार সম सोडून दिले तर आपल्यातील एक सज्जन माणूस जागा होईल. - ShareChat
#🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏 बाबांची शिकवण #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार - आपली ओळख, आपलंसंविधान अखंड भारताला जोड्ून ठेवणारे लोकशाहीचा श्वास म्हणजे संविधान মন্নিখানী శ్డీ M (] fal भारतीय बांधवांना हार्दिकशुभेच्छा. .! आपली ओळख, आपलंसंविधान अखंड भारताला जोड्ून ठेवणारे लोकशाहीचा श्वास म्हणजे संविधान মন্নিখানী శ్డీ M (] fal भारतीय बांधवांना हार्दिकशुभेच्छा. .! - ShareChat
#🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #🙏 बाबांची शिकवण #☸️जय भीम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर
🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार - अशी झाली कॉकभत संविधानाची निर्मिती #संविधानदिन ९ डिसेंबर १९४६ घटना सभेची पहिली নঠক স্সালী ११ डिसेंबर १९४६ डॉ. राजेंद्र प्रसाद यांची समितीचे अध्यक्ष म्हणून २९ ऑगस्ट १९४७ मसुदा समितीची स्थापना नियुक्ती केली करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ४ नोव्हेंबर १९४७ अध्यक्षपद दिले घटना मसुदा सादर কলা ঠলা २६ नोव्हेंबर १९४९ आणि अंतिम सुधारित 24 সাননাহী 1950 मसुदा पूर्ण झाला पूर्णतः हाताने लिहिलेल्या राज्यघटनेवर २६ जानेवारी १९५० स्वाक्षरी झाली भारताची राज्यघटना 3থনি সনিধান अंमलात आणले गेले Lokmat com अशी झाली कॉकभत संविधानाची निर्मिती #संविधानदिन ९ डिसेंबर १९४६ घटना सभेची पहिली নঠক স্সালী ११ डिसेंबर १९४६ डॉ. राजेंद्र प्रसाद यांची समितीचे अध्यक्ष म्हणून २९ ऑगस्ट १९४७ मसुदा समितीची स्थापना नियुक्ती केली करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ४ नोव्हेंबर १९४७ अध्यक्षपद दिले घटना मसुदा सादर কলা ঠলা २६ नोव्हेंबर १९४९ आणि अंतिम सुधारित 24 সাননাহী 1950 मसुदा पूर्ण झाला पूर्णतः हाताने लिहिलेल्या राज्यघटनेवर २६ जानेवारी १९५० स्वाक्षरी झाली भारताची राज्यघटना 3থনি সনিধান अंमलात आणले गेले Lokmat com - ShareChat
#🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण #🙏महामानव डॉ. आंबेडकर
🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार - आपले ಪೊಖಾ आपला थत्यसव्यव २६ नोव्हेंबर १९४९ सर्व भारतीयांना सविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपले ಪೊಖಾ आपला थत्यसव्यव २६ नोव्हेंबर १९४९ सर्व भारतीयांना सविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर
🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार - बहुजन नायक 00 a a ವ೦೦೦ भीमा शब्दात नाहा तर " संविधानात 8 মিষ্ঠল ೫ 3rT तूइऱ्यावर झालेल्या 1 अन्यायाला न्याय मिळेल तेंव्हा तुला भीम कळेल बहुजन नायक 00 a a ವ೦೦೦ भीमा शब्दात नाहा तर संविधानात 8 মিষ্ঠল ೫ 3rT तूइऱ्यावर झालेल्या 1 अन्यायाला न्याय मिळेल तेंव्हा तुला भीम कळेल - ShareChat
#💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण #☸️जय भीम #🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार
💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ৪ীমিক্ক प्रेरणादायी विचार ! शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हक्क मागून मिळत नसतो तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. शिक्षणाने व्यक्तीला स्वतःची ओळख आणि स्वाभिमान मिळतो, নী ज्यामुळे 1 1 अन्याय सहन करत नाही. शिक्षण  हे एक शक्तिशाली शस्त्र आहे, जे व्यक्तीला आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देते. बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ৪ীমিক্ক प्रेरणादायी विचार ! शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हक्क मागून मिळत नसतो तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. शिक्षणाने व्यक्तीला स्वतःची ओळख आणि स्वाभिमान मिळतो, নী ज्यामुळे 1 1 अन्याय सहन करत नाही. शिक्षण  हे एक शक्तिशाली शस्त्र आहे, जे व्यक्तीला आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देते. बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. - ShareChat
#🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण
🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार - CONSIIIUIION 0 78 INDIA लेखणीतर सर्वांच्या हातात होती पणं राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती..!! २६ नोव्हेंबर र्विधान [l निमित्त सर्वांना मंगढमयशभच्छा CONSIIIUIION 0 78 INDIA लेखणीतर सर्वांच्या हातात होती पणं राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती..!! २६ नोव्हेंबर र्विधान [l निमित्त सर्वांना मंगढमयशभच्छा - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #👌हृदयस्पर्शी फोटो #🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - चांगल्या व वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य , जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो. . ! सुप्रभात.. चांगल्या व वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य , जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो. . ! सुप्रभात.. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #👌हृदयस्पर्शी फोटो #🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - चांगला विचार शुभ सकाळ हे क्षणीक असतं 'ాఠ दवबिंदू ' सारखं घडीभर चमकतं a आणी हाती येण्याआधी उडून जात.. म्हणुन माणसाने केव्हाही समाधान शोधावे जे छोट्या छोट्या गोष्टीतही आयुष्यभर चेहऱ्यावर आनंद कायम ठेवते. (ೆಕ चांगला विचार शुभ सकाळ हे क्षणीक असतं 'ాఠ दवबिंदू ' सारखं घडीभर चमकतं a आणी हाती येण्याआधी उडून जात.. म्हणुन माणसाने केव्हाही समाधान शोधावे जे छोट्या छोट्या गोष्टीतही आयुष्यभर चेहऱ्यावर आनंद कायम ठेवते. (ೆಕ - ShareChat