🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
🕉️🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🕉️
🌳 *आज शुक्रवार* 🌳
*तिथी:- भाद्रपद शुक्ल पक्ष १३*
*🚩 त्रयोदशी 🚩*
*🪔 शिक्षक दिन 🪔*
*दिनांक : ०५ / सप्टेंबर / २०२५*
*आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा.. आई तुझाच आशिर्वाद जय जगदंब* 🛕👏🏻🔱
🕉️🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🕉️
🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
#🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ #Tuljabhavani mandir🙏 #Tuljabhavani amma 🙏 #tuljabhavani #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩