Swami Chaitanyananda : नराधम स्वामीने 17 जणींना ओरबाडलं, आता जेलमध्ये रडण्याची वेळ! अंगावर फक्त एक चादर, आता 24 तास...
Swami Chaitanyananda : दिल्लीत १७ विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली स्वामी चैतन्यानंद यांना अटक करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. त्यांची तुरुंगात बिकट अवस्था झाल्याचे दिसत आहे.