Video: बिग बॉस विनर शिव ठाकरेवर आभाळ कोसळलं, घर जळून खाक, नेमकं काय घडलं?
‘बिग बॉस’ विजेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घरात भीषण आग लागली. या आगीत शिवचे संपूर्ण घर जळून राख झाले आहे. आगा विझवल्यानंतरचा शिवच्या घरातील व्हिडीओ सोशल मीडियावरव्हायरल होत आहे. अग्निशमन दलाची टीम घरात आग लागण्याच्या कारणांचा शोध घेताना आणि आवश्यक ती कारवाई करताना दिसत आहे.