@up187
@up187

🌿🥀Dilip..🥀🌿

💞💞💞💞💞

💞💞करोणा : सख्या तुम्ही घरातच रहा न...!! 🏠 बाहेर आहे करोना सख्या तुम्ही घरातच राहाना नका आणू दुध आले घालून काळा चहा करतेना पण सख्या तुम्ही घरातच राहाना आणु नका तो भाजीपाला उडदाची दाळ खमंग करुन घालतेना पण सख्या तुम्ही घरातच राहाना बदामाचा शिरा गरम भजी पापडही तळतेना पण सख्या तुम्ही घरातच राहाना बोर झाले असाल तर त्या सटविला एक फोन करा ना पण सख्या तुम्ही घरातच राहाना माहेरच्या मानसाला वाटेल ते बोला एक दिवस भांडणात निघून जाईल ना पण सख्या तुम्ही घरातच राहाना नाचु गावू जुने वाद घालु आपल्या लग्नाचा अल्बम बघाना पण सख्या तुम्ही घरातच राहाना न ऐकताच गेलात बाहेर डंड्याने सुजवुन येता ना सख्या तुम्ही घरातच राहाना बाहेर आहे करोना सज्ज आहे प्रशासन शासनाला साथ द्या ना सख्या तुम्ही घरातच राहाना आताचे दिवस गेले तसे बाकीचेही निघुन जातील मग लोक तुमच्या बहादुरीचे गीत गातील ना सख्या तुम्ही घरातच राहाना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 #📝कविता / शायरी/ चारोळी
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - REEमराठी - ShareChat
233 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..