@v078
@v078

विनायक

शेअरचॅट शिवाय मजा नाय!

#

😹फनी जोक्स

दोन जिवाभावाचे मित्र...... अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज, नोकरी सोबत सोबत होती.. योगायोग इतका जबरदस्त की, तीनच महिन्यांपूर्वी दोघांचं गेल्या जानेवारीत लग्न झालं..... तीन महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ते एका कॉफीशॉप मध्ये भेटले. इकडच्या तिकडच्या गप्पा आटोपल्यावर साहजिकच विषय निघाला लग्नानंतरच्या आयुष्याचा.... एकाने दुसऱ्याला उत्सुकतेने विचारले.... "बोल दोस्ता, काय म्हणते लाईफ???" दुसऱ्याची टेप लगेच सुरु झाली... "अरे, झकास यार... अगदी माझ्यासारखाच हिला पण प्युअर दुधाचा चहा आवडतो.... पण हिच्यावर झालेले माहेरचे काटकसरी संस्कार... काही केल्या नुसत्या दुधाचा चहा करणं, हिला अजिबात पटत नाही.... मग काय????? मी मस्त आलं घालून प्युअर चहा बनवतो राजाराणीसाठी.... चहा आटोपला की, लगेच ती सिंकवरचा नळ उघडते, आणि मी कपबश्या विसळून ठेवतो.... ज्यादिवशी तिला भाजी सुचवायचा कंटाळा येतो, त्यादिवशी मी माझ्याच आवडीची भाजी करतो.. तिला पण माझी चॉईस आवडते.... स्वच्छतेच्या बाबतीत हिचा कुणीच हात धरू शकत नाही.. पण शेवटी मी नवरा आहे तिचा. पटकन तिचा नाजूक हात धरतो, फरशी पुसायचा कपडा हळुवार हिसकुन घेतो आणि अगदी लख्ख फरशी पुसून काढतो....." "बरं, माझं जाऊ दे.. तुझं कसं काय सुरु आहे??" त्याने दुसऱ्याला विचारले.... माझं काय होणार डोंबलं??? तुझ्याइतकीच बेइज्जती माझी पण सुरु आहे.. पण मला तुझ्यासारखं आकर्षक पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन नाही बनवता येत..... 😠 #😹फनी जोक्स
4.9k जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

😹फनी जोक्स

एक दिन एक बहुत बड़े कजूंस सेठ के घर में कोई मेहमान आया! कजूंस ने अपने बेटे से कहा, आधा किलो बेहतरीन मिठाई ले आओ। बेटा बाहर गया और कई घंटों बाद वापस आया। 😊😊 कंजूस ने पूछा मिठाई कहाँ है। बेटे ने कहना शुरू किया-" अरे पिताजी, मैं मिठाई की दुकान पर गया और हलवाई से बोला कि सबसे अच्छी मिठाई दे दो। हलवाई ने कहा कि ऐसी मिठाई दूंगा बिल्कुल मक्खन जैसी। फिर मैंने सोचा कि क्यों न मक्खन ही ले लूं। मैं मक्खन लेने दुकान गया और बोला कि सबसे बढ़िया मक्खन दो। दुकान वाला बोला कि ऐसा मक्खन दूंगा बिल्कुल शहद जैसा। मैने सोचा क्यों न शहद ही ले लूं। मै फिर गया शहद वाले के पास और उससे कहा कि सबसे मस्त वाला शहद चाहिए। वो बोला ऐसा शहद दूंगा बिल्कुल पानी जैसा साफ। तो पिताजी फिर मैंने सोचा कि पानी तो अपने घर पर ही है और मैं चला आया खाली हाथ। कंजूस बहुत खुश हुआ और अपने बेटे को शाबासी दी। लेकिन तभी उसके मन में कुछ शंका उतपन्न हुई। "लेकिन बेटे तू इतनी देर घूम कर आया। चप्पल तो घिस गयी होंगी।" "पिताजी ये तो उस मेहमान की चप्पल हैं जो घर पर आया है।" बाप की आंखों मे खुशी के आंसू आ गए । 🤣🤣🤣😝😝😝 #😹फनी जोक्स
2.6k जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..