#🙆♂️ग्रहणाच्या सावटाखाली लालबागचा राजा😱 लालबागचा राजा अन्नछत्र बंद
मराठ्यांचा महासागर जेव्हा आपल्या न्याय्य मागण्या संदर्भात मुंबईत आला तेव्हा लालबागच्या राजाच्या आयोजकांनी मराठ्यांचे हाल करण्यासाठी अन्नछत्र बंद केले होते,,, हे लालबागच्या राजालाही आवडले नाही..
सकाळी आठ वाजल्यापासून समुद्रात पोहोचून ही राजा विसर्जित व्हायला तयार नाही...
हे लालबागच्या राजा माफ कर तुझ्या आयोजकांना.. मराठ्यांनी माफ केले त्या भेकड आयोजकांना...
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
लालबागचाराजा
मराठाआरक्षण🙏