@vdbrand
@vdbrand

➻❥ ß å Ð ß ð ¥ ➻❥

⛳પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય"⛳

सात फेरे पहिला फेरा :- जोडपं देवाकडे सुखी भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते. नवरा आयुष्यभर बायको व मुलाला सुखी ठेवण्याचे वचन देतो आणि बायको आयुष्यभर नवर्याची व नवर्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे वचन देते. दुसरा फेरा :- नवरा आपल्या बायकोला त्याची ताकद बनण्याचे व आयुष्यातील सर्व संकटाना तोंड देण्यासाठी मागे उभे राहण्यासाठी विनंती करतो, हे मान्य करून बायको त्या बदल्यात अशाश्वत प्रेम व प्रामाणीकपणा मागते. तिसरा फेरा :- जोडपं, आरोग्य आयुष्यासाठी प्रार्थना करते व धार्मिक राहण्याचे वचन देते तसेच बायको आपल्या नवर्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन देते. चौथा फेरा :- आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता, सुख व मंगलदायकता आणल्या बद्दल नवरा बायकोचे आभार मानतो व बायको नवर्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवण्याचे वचन देते. तसेच दोघे मिळून दोघांच्या कुटुबांची काळजी घेण्याचे, आदर दाखविण्याचे व आनंदी ठेवण्याचे वचन देते. पाचवा फेरा :- नैसर्गिक गोष्टींचा आपल्याला लाभ मिळावा व आपल्या पोटी सुदृढ व गुणी बाळ जन्माला यावा ह्यासाठी जोडपं देवाची प्रार्थना करते. सहावा फेरा :- नेहमी बरोबर राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते, तसेच नवर्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व धार्मिक विधींमध्ये त्याची अर्धांगिनी बनण्याचे वचन बायको कडून दिले जाते. सातवा फेरा :- सात जन्म हाच नवरा व हीच बायको मिळावी हि प्रार्थना केली जाते तसेच आयुष्यभर दोघे एकमेकांशी प्रामाणिक राहावे व आयुष्यामध्ये भरभराट यावी ह्या साठी सुधा प्रार्थना केली जाते. जरी वेगवेगळ्या धर्माची रीत वेगळी असली तरी त्यातील विधींचा अर्थ हा एकाच आहे तो म्हणजे " एकबद्धता " ( Commitment ) , तसेच "तुझ्या प्रेमासाठी व साथीसाठी मी लायक आहे" हे खात्रीने व साक्षीने सांगण्याचा हा एक मार्ग आहे.. तुझाच vishal #📚वैदेही कविता संग्रह #👬मित्र मैत्रीण👭 #💗प्रेम / मैत्री स्टेट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
#

📚वैदेही कविता संग्रह

📚वैदेही कविता संग्रह - तुझाच MG - ShareChat
170 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
Date नाही हं.. ती नुसतीच भेट होती.. नेहमी उशिरा येणारा मी अर्धा तास आधीच आलो होता आणि ती थोडी जास्तच late होती.. . . वेळ ती संध्याकाळची होती अन कधीही न भेटणारे सूर्य-चंद्र एकमेकां-जवळून जाण्याची होती.. . . Date नाही हं.. ती फक्त भेट होती..! . सोबतीला शांत किनारा, आणि लाटांचे melody संगीत होते.. चांदण्याचा प्रकाश लाटांवर होता आणि त्या चंद्राची नजर या चंद्रावर होती.. . Date नाही हं.. ती नुसतीच भेट होती..! . . तसे आम्ही खूपच बोलायचो पण आज 20 min होऊन गेले तरीही आम्ही बोलणे कुठून सुरु करायचे याच पेचात होतो.. . त्यात वातावरणातील वाढत जाणाऱ्या गारव्याचा अन आता स्पष्ट ऐकू येणाऱ्या लाटांच्या रोमँटिक संगीताचे म्हणणे काहीतरी औरच वाटत होते..! . . Date नाही हं.. ती नुसतीच भेट होती..! . माझ्या कवितांना तिच्या गाण्याची साथ होती.. अन अशीच रात सरत होती.. ती रात संपूच नये आता ऐवढीच इच्छा होती.. . . डोळे बंद करा तुझ्या साठी Surprise आहे म्हणाली ती डोळे उघडले तर हाती गुलाब आणी मान खाली घालुन ती खाली गुडघ्यावर बसली होती..! . मान वर केल्यावर मात्र Surprise देणारीच Surprised होती.. माझ्याही हातात तिच्या साठी Ring होती.. . हा date न्हवतीच ती तर नुसतीच भेट होती..! . तुझाच vishal #📚वैदेही कविता संग्रह #👬मित्र मैत्रीण👭 #💗प्रेम / मैत्री स्टेट्स #🌹प्रेमरंग
#

📚वैदेही कविता संग्रह

📚वैदेही कविता संग्रह - प्रेम फुकट आहे , म्हणून कोणावर पण नाही करायचं . . एकावरच करायचं , पण इमानदारीने करायचं . . ! - ShareChat
888 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..