@vijay_karhale
@vijay_karhale

Vijay Karhale

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#श्री माऊली ज्ञानेश्वरमहाराजांची सार्थ गाथा अभंग क्र. ३६५ अकारी अर्धमात्रा कवण रीति दिसे। उकारीही रसे कवणे परी॥१॥ मकारी संयुक्त झाली कैशापरी। अर्धमात्रेवरी अर्धमात्रा॥२॥ अर्धमात्रेचा अर्थ अवचटचि दिसे। गुरूगम्य सोय जाणती पैं॥३॥ ज्ञानदेवें अर्थ शोधूनी घेतला। महाशून्यीं संचला निवृत्तिराज॥४॥ अकारी म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी अर्धमात्रारूप असलेले जे परमतत्त्व ते कोण्यारितीने पाहिले जाईल. उकारांतही ते कोण्यारूपाने आहे. मकारांत ते तत्त्व कसे संयुक्त झाले आहे. अर्धमात्रास्वरूप असलेल्या तत्त्वाच्या ठिकाणी अर्धमात्रा म्हणणेपणा जो आलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर एकचक्री अर्धमात्रेचा अर्थ म्हणजे विषय, गुरूकृपा होईल तर सहजच दिसेल. महाशून्याच्या स्थानी परमात्मा आहे. हे श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने मी शोधून पाहिले. 📖🖋...असे माऊली ज्ञानदेव सांगतात. #श्री संत ज्ञानेश्वर महाराज #संत ज्ञानेश्वर #संत ज्ञानेश्वर महाराज
#

श्री संत ज्ञानेश्वर महाराज

श्री संत ज्ञानेश्वर महाराज - SOUTHEN नामा म्हणे पूर्ण ब्रम्ह ज्ञानेश्वर । घेतला अवतार अलंकापुरी ॥ - ShareChat
256 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..