🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🌹२०२५ इंग्रजी वर्ष आता सरत आहे!आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे.
🙏🏼ज्यांनी माझा द्वेष केला.
त्यांना माझा धन्यवाद.त्यानी मला मजबूत व्यक्ती बनवलं.
"ज्यांनी माझ्या वर प्रेम केले त्याचे आभार, त्यांच्या मुळे मी प्रेम करायला शिकलो.
"ज्यांनी माझी काळजी घेतली त्याचे
खूप आभार त्यामुळे मला कळलं त्यांना माझी काळजी आहे.
"जे मला सोडून गेले त्याचे हि आभार
त्यामुळे मी माणस ओळखायला शिकलो.
कारण लक्षात ठेवा काहीही कायम टिकत नाही.
मी इतकंच सांगु शकतो ज्यांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केला त्या सगळ्याचा मी खुप आभारी आहे.जे सगळे माझ्या आयुष्यात आले माझ्या वर प्रेम केलं त्यांचा मी ऋणी राहीन..
आता येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्ष करुया त्याचे स्वागत छान.
पण आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच!
🌺🌺🌺⭐⭐🌺🌺🌺 #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ