VILAS R JADHAO
ShareChat
click to see wallet page
@vilasjadhao20
vilasjadhao20
VILAS R JADHAO
@vilasjadhao20
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - तुम्ही चांगले आहात हे सगळ्यांना पटलेच असं नाही, तुम्ही खरे आहात UUT VRJ तुमच्या अंतःकरणाला पटण हेच सर्वात महत्वाच आहे. ।l शुभ सकाळ ।। तुम्ही चांगले आहात हे सगळ्यांना पटलेच असं नाही, तुम्ही खरे आहात UUT VRJ तुमच्या अंतःकरणाला पटण हेच सर्वात महत्वाच आहे. ।l शुभ सकाळ ।। - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - সনানুন যন, खरी ख़ुशी पैशातून नाहीः कारण पैशातून मिळणारी ख़ुशी ही अहंकार निर्माण करते , VRJ पण मनातून येणारी ख़ुशी संस्कार निर्माण करते. शुभ सक़ाळ ।l 11 সনানুন যন, खरी ख़ुशी पैशातून नाहीः कारण पैशातून मिळणारी ख़ुशी ही अहंकार निर्माण करते , VRJ पण मनातून येणारी ख़ुशी संस्कार निर्माण करते. शुभ सक़ाळ ।l 11 - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - पाण्याचा थेंब जेव्हा सातत्याने दगडावर पडतो, तेव्हा तो दगडही फोडतो ही ताकद थेंबाच्या वजनाची नसून VRJ त्याच्या सातत्याची असते. ।l शुभ सकाळ ।l पाण्याचा थेंब जेव्हा सातत्याने दगडावर पडतो, तेव्हा तो दगडही फोडतो ही ताकद थेंबाच्या वजनाची नसून VRJ त्याच्या सातत्याची असते. ।l शुभ सकाळ ।l - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - जेव्हा आपण गप्प बसून सगळे सहन करत असतो , तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो. VRJ पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो. शुभ सकाळ ।l 11 जेव्हा आपण गप्प बसून सगळे सहन करत असतो , तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो. VRJ पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो. शुभ सकाळ ।l 11 - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यांपेक्षा ठरत् असतो. मोठा नाती निभावणं प्रत्येकालाच जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच मन सुद्धा दुखवावं लागतं. शुभ सकाळ ।। जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यांपेक्षा ठरत् असतो. मोठा नाती निभावणं प्रत्येकालाच जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच मन सुद्धा दुखवावं लागतं. शुभ सकाळ ।। - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - नात्यांच्या पिकात आलेलं छोटया छोट्या गैरसमजाचं तण वेळीच उपटून टाकणं महत्वाचं असतं. नाही तर उभ्या पिकाची नासाडी VRJ व्हायला वेळ लागत नाही. ।। शुभ सकाळ ।। नात्यांच्या पिकात आलेलं छोटया छोट्या गैरसमजाचं तण वेळीच उपटून टाकणं महत्वाचं असतं. नाही तर उभ्या पिकाची नासाडी VRJ व्हायला वेळ लागत नाही. ।। शुभ सकाळ ।। - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - ईश्वर दाण्यांनाही इतक्या सुंदरपणे सजवतो , तोच ईश्वर आपल्या आयुष्यालाही हळूच योग्य अर्थ देत घडवत असतो. विश्वास ठेवायच्या आधी पण आपणच उत्तर मागायला घाई करतो. शुभ सकाळ ।l 11 ईश्वर दाण्यांनाही इतक्या सुंदरपणे सजवतो , तोच ईश्वर आपल्या आयुष्यालाही हळूच योग्य अर्थ देत घडवत असतो. विश्वास ठेवायच्या आधी पण आपणच उत्तर मागायला घाई करतो. शुभ सकाळ ।l 11 - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - सगळ्यात कठीण आसन म्हणजे आश्वासन , सगळ्यात कठीण श्वास विश्वास, म्हणजे VRJ सगळ्यातॅ कठीण योग म्हणजे वियोग आणि सगळ्यात चांगला योग म्हणजे सहयोग. ।l शुभ सकाळ ।l सगळ्यात कठीण आसन म्हणजे आश्वासन , सगळ्यात कठीण श्वास विश्वास, म्हणजे VRJ सगळ्यातॅ कठीण योग म्हणजे वियोग आणि सगळ्यात चांगला योग म्हणजे सहयोग. ।l शुभ सकाळ ।l - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात VRJ नक्कीच चांगले बदल घडवू शकते. ।। शुभ सकाळ ।l सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात VRJ नक्कीच चांगले बदल घडवू शकते. ।। शुभ सकाळ ।l - ShareChat
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - समुद्रात जरी अथांग पाणी असलं तरीही, नद्यांचे ऋण विसरता येणार नाही. VRJ तसेच आपल्या यशामध्ये इतरांचेही योगदान दडलेले असते, हे ही विसरता येत नाही ।l शुभ सकाळ ।l समुद्रात जरी अथांग पाणी असलं तरीही, नद्यांचे ऋण विसरता येणार नाही. VRJ तसेच आपल्या यशामध्ये इतरांचेही योगदान दडलेले असते, हे ही विसरता येत नाही ।l शुभ सकाळ ।l - ShareChat