मराठी शब्दवेल
ShareChat
click to see wallet page
@vishalmarathe9881
vishalmarathe9881
मराठी शब्दवेल
@vishalmarathe9881
मराठी शब्दवेल मराठी कविता आणि चारोळी.
#मराठी शब्दवेल #आई #दुर्गा माता
मराठी शब्दवेल - विजया दशमी | सोनियाचा दिन | करितो औक्षण | दुर्गा माते ।। मराठी शब्दवेल (विशाल मराठे) झालीस विजयी खेळुनीया युद्ध थोडी पायी सेवा माझी |l घ्यावी सेवेने | सुखी मन होय | चरण সিক্ট নুহসা || auft 3ITgu पदस्पर्श आई भाग्याचा उदय आनंद अक्षय जीवनात || मराठी शव्दवेल (विशाल मराठे) নিথাল আমলা दास चरणाचा तुझ्या हाती |l धागा जीवनाचा आश्रय तुझ्या चरणी विशाल विकास मराठे कणकवली _ दिगवळे विजया दशमी | सोनियाचा दिन | करितो औक्षण | दुर्गा माते ।। मराठी शब्दवेल (विशाल मराठे) झालीस विजयी खेळुनीया युद्ध थोडी पायी सेवा माझी |l घ्यावी सेवेने | सुखी मन होय | चरण সিক্ট নুহসা || auft 3ITgu पदस्पर्श आई भाग्याचा उदय आनंद अक्षय जीवनात || मराठी शव्दवेल (विशाल मराठे) নিথাল আমলা दास चरणाचा तुझ्या हाती |l धागा जीवनाचा आश्रय तुझ्या चरणी विशाल विकास मराठे कणकवली _ दिगवळे - ShareChat
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷
🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 - शुभ दसरा जन्मास येऊन आनंद वाटायला शिकलं पाहिजे मराठी शब्दवेल (विशाल मराठे। कारण द्वेष अहंकाराची भावना विनाश स्वीकारत असते. विशाल विकास मराठे हरी राम कृष्ण शुभ दसरा जन्मास येऊन आनंद वाटायला शिकलं पाहिजे मराठी शब्दवेल (विशाल मराठे। कारण द्वेष अहंकाराची भावना विनाश स्वीकारत असते. विशाल विकास मराठे हरी राम कृष्ण - ShareChat
#दुर्गा माता #आई #मराठी शब्दवेल #देवी #महालक्ष्मी
दुर्गा माता - মানলা য মানলা कली मातला भूमीवर. आई हृदयी  माणसाच्या स्वार्थ बांधी घर मराठी शब्दवेल (विशाल मराठे) स्वहित साधण्या माते अर्धमाची घेई साथ. धन संपत्ती मोहापाई आप्तांचा करितो घात सज्जनतेचा करुनि दिखावा भवानी जनमाणसामध्ये फिरतो. दुर्गा  जय फोडुनी पुडके द्वेषाचे  विष कानोकाणी पेरतो. मराठी शब्दवेल (विशाल मराठे) संपविले जसे दृष्ट दैत्य  কা নু করলী तसा आवर दुर्गा भवानी धाव ग ট নু সন্াক্ধালী খান विशाल विकास मराठ कणकवली दिगवळे মানলা য মানলা कली मातला भूमीवर. आई हृदयी  माणसाच्या स्वार्थ बांधी घर मराठी शब्दवेल (विशाल मराठे) स्वहित साधण्या माते अर्धमाची घेई साथ. धन संपत्ती मोहापाई आप्तांचा करितो घात सज्जनतेचा करुनि दिखावा भवानी जनमाणसामध्ये फिरतो. दुर्गा  जय फोडुनी पुडके द्वेषाचे  विष कानोकाणी पेरतो. मराठी शब्दवेल (विशाल मराठे) संपविले जसे दृष्ट दैत्य  কা নু করলী तसा आवर दुर्गा भवानी धाव ग ট নু সন্াক্ধালী খান विशाल विकास मराठ कणकवली दिगवळे - ShareChat
#मराठी शब्दवेल #आई #दुर्गा माता #देवी #जीवन कर्म
मराठी शब्दवेल - करण्या या जन्माला कृतार्थ < शरण तुला आलो. माथा ठेविता तव चरणाशी दास तुझा झालो. मराठी शब्दवेल (विशाल मराठे) मनोभावे तुझ्या राऊळी झाडता मी अंगण. झाले माझे आई स्वछ तुझ्या कृपेने तनमन. तुला स्मरूनी भुकेल्या जीवा ননা নীন ঘাম al तुझ्यामुळे ना घडला कधी अर्धपोटी उपवास. ন मराठी शन्दवेल (विशाल मराठे। आई भवानी तूला प्रार्थितो কষ शिकवी मज खरा धर्म. तुझ्या चिंतने माझे ্ান सारे जीवन कर्म. विशाल विकास मराठे कणकवली दिगवळे करण्या या जन्माला कृतार्थ < शरण तुला आलो. माथा ठेविता तव चरणाशी दास तुझा झालो. मराठी शब्दवेल (विशाल मराठे) मनोभावे तुझ्या राऊळी झाडता मी अंगण. झाले माझे आई स्वछ तुझ्या कृपेने तनमन. तुला स्मरूनी भुकेल्या जीवा ননা নীন ঘাম al तुझ्यामुळे ना घडला कधी अर्धपोटी उपवास. ন मराठी शन्दवेल (विशाल मराठे। आई भवानी तूला प्रार्थितो কষ शिकवी मज खरा धर्म. तुझ्या चिंतने माझे ্ান सारे जीवन कर्म. विशाल विकास मराठे कणकवली दिगवळे - ShareChat
#दुर्गा माता #देवी #आई #मराठी शब्दवेल #तू विश्वाची माऊली
दुर्गा माता - तुझ्या दर्शने पावन झालो फेडू कसे ग तुझे ऋण. घेशी तू अंबा भवानी जवळ लेकरा या स्वतःहून. मराठी शब्दवेत (विशाल मराठे। माझी रक्षणकर्ती आई विश्वाची तू स्वामीनी. दृष्टांचा काळ होशी वरदायिनी. ٩5 थ्रीअं गदेनी प्र सन्न तुझ्या मंदिरी येऊन अंबे तू विश्वाची स्वामीनी जातो आनंदाने न्हाऊन. कृपा करुनि माझ्यावर तू पाप टाकिले जाळून. मराठी शब्दवेत ।विशाल मराठे। वदन तुझे प्रसन्न घेई मनाचा ठाव॰ हात जोडता भिनला आई எி भोळा भाव. चिशाल चिकास मरार दिगवळे নতানণনী तुझ्या दर्शने पावन झालो फेडू कसे ग तुझे ऋण. घेशी तू अंबा भवानी जवळ लेकरा या स्वतःहून. मराठी शब्दवेत (विशाल मराठे। माझी रक्षणकर्ती आई विश्वाची तू स्वामीनी. दृष्टांचा काळ होशी वरदायिनी. ٩5 थ्रीअं गदेनी प्र सन्न तुझ्या मंदिरी येऊन अंबे तू विश्वाची स्वामीनी जातो आनंदाने न्हाऊन. कृपा करुनि माझ्यावर तू पाप टाकिले जाळून. मराठी शब्दवेत ।विशाल मराठे। वदन तुझे प्रसन्न घेई मनाचा ठाव॰ हात जोडता भिनला आई எி भोळा भाव. चिशाल चिकास मरार दिगवळे নতানণনী - ShareChat
#महालक्ष्मी #आई #दुर्गा माता #देवी #मराठी शब्दवेल
महालक्ष्मी - शोधायचे का तुला तू जवळी. असता जातो मी ज्या मंदिरी तिथे रूपे तुझी वेगळी. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। छंद सर्वव्यापी तू आई अद्वैत तरीही अनंत. भक्त कल्याणात्सव तुझ्या न घेशी कधी उसंत. दर्शनाचा छंद तुझ्या दर्शनाचा आजन्म मला असावा. तुझ्या भक्तांमध्ये सुद्धा चेहरा तुझा दिसावा. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। भक्तवत्सल कनवाळू दुर्गामाते तुझी ख्याती॰ माझे षडविकार तुझ्यापुढे जळूदे होऊन वाती. विशाल बिकास मराठे कणकवली  दिगवळे शोधायचे का तुला तू जवळी. असता जातो मी ज्या मंदिरी तिथे रूपे तुझी वेगळी. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। छंद सर्वव्यापी तू आई अद्वैत तरीही अनंत. भक्त कल्याणात्सव तुझ्या न घेशी कधी उसंत. दर्शनाचा छंद तुझ्या दर्शनाचा आजन्म मला असावा. तुझ्या भक्तांमध्ये सुद्धा चेहरा तुझा दिसावा. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। भक्तवत्सल कनवाळू दुर्गामाते तुझी ख्याती॰ माझे षडविकार तुझ्यापुढे जळूदे होऊन वाती. विशाल बिकास मराठे कणकवली  दिगवळे - ShareChat
#दुर्गा माता #आई #महालक्ष्मी #चालवी तू देह बुद्धी
दुर्गा माता - चालवी तू देह  ತಳ नको करू दूर | तुजपासूनी मजला व्याकुळतो दर्शनाला | जीव माझा |l मराठी शब्दवेल (विशाल मराठे) मी फार जीवनाच्या वाटेवर ব্রুব্কনী : मग दिसतो अंधार | पुढे मला |l म्हणून मागतो अंबे धरूनिया कर चालव जीवनभर | देह बुद्धी |l दुनियेचे रंग | नाही कळत गे माये मग नेत्री अश्रू वाहे घळाघळा मराठी शब्दवेल (विशाल मराठे। विशाल म्हणतो | महालक्ष्मी झालो लीन | काही नको आणखीन | कृपेविना विशाल विकास मराठे कणकवली = दिगवळे चालवी तू देह  ತಳ नको करू दूर | तुजपासूनी मजला व्याकुळतो दर्शनाला | जीव माझा |l मराठी शब्दवेल (विशाल मराठे) मी फार जीवनाच्या वाटेवर ব্রুব্কনী : मग दिसतो अंधार | पुढे मला |l म्हणून मागतो अंबे धरूनिया कर चालव जीवनभर | देह बुद्धी |l दुनियेचे रंग | नाही कळत गे माये मग नेत्री अश्रू वाहे घळाघळा मराठी शब्दवेल (विशाल मराठे। विशाल म्हणतो | महालक्ष्मी झालो लीन | काही नको आणखीन | कृपेविना विशाल विकास मराठे कणकवली = दिगवळे - ShareChat
#दुर्गा माता #आई #देवी #तुझ्या नामाचा उच्चार
दुर्गा माता - तुझ्या सावलीत तुझ्या नामाचा उच्चार जीवन माझे चाले. मी जातो जिथे जिथे तिथे तुझीच पाऊले. সযাঠী থাণ্ডবল বিখালে সরতী  पाहुनी मुख तुझे समाधानी होई. H आई तुझ्या मायेने जीवनाला रंग येई. वेडीवाकडी सेवा माझी तरी कृपा तुझी मोठी. अनेक रुपात अंबाबाई माझ्या भेटी. तू येशी : पराठी शय्दवेल विशाल मराठे। त्या भेटीने वाटे माये भाग्यवान मी फार. राहो जन्मोजन्मी मुखी तुझ्या नामाचा उच्चार. विशाल विकास मराठे कणकवली - दिगवळे तुझ्या सावलीत तुझ्या नामाचा उच्चार जीवन माझे चाले. मी जातो जिथे जिथे तिथे तुझीच पाऊले. সযাঠী থাণ্ডবল বিখালে সরতী  पाहुनी मुख तुझे समाधानी होई. H आई तुझ्या मायेने जीवनाला रंग येई. वेडीवाकडी सेवा माझी तरी कृपा तुझी मोठी. अनेक रुपात अंबाबाई माझ्या भेटी. तू येशी : पराठी शय्दवेल विशाल मराठे। त्या भेटीने वाटे माये भाग्यवान मी फार. राहो जन्मोजन्मी मुखी तुझ्या नामाचा उच्चार. विशाल विकास मराठे कणकवली - दिगवळे - ShareChat
#आई #दुर्गा माता
आई - दुर्गा जय माय भवानी जय विश्वाची तू जननी साऱ्या आ होता आगमन आश्विन मासी लेकरा पदरामध्ये घेसी॰ ग मराठी शब्दवेल ।विशाल मराठे। म त्य़ा मायेने सुखावता मी मिठीत घेशी कुरवाळुनी. 7 মা आई तुझा  मी दास होऊनि. स्थिरावतो मग चरणी॰ = मराठी शब्दवेल (विशाल मराठे) अगाध महिमा तुझा माऊली तू अष्टभुजा महाकाली. नाम तुझे स्मरतो आई उदे उदे गं अंबाबाई. विशाल विकास मराठे कणकवली  दिगवळे दुर्गा जय माय भवानी जय विश्वाची तू जननी साऱ्या आ होता आगमन आश्विन मासी लेकरा पदरामध्ये घेसी॰ ग मराठी शब्दवेल ।विशाल मराठे। म त्य़ा मायेने सुखावता मी मिठीत घेशी कुरवाळुनी. 7 মা आई तुझा  मी दास होऊनि. स्थिरावतो मग चरणी॰ = मराठी शब्दवेल (विशाल मराठे) अगाध महिमा तुझा माऊली तू अष्टभुजा महाकाली. नाम तुझे स्मरतो आई उदे उदे गं अंबाबाई. विशाल विकास मराठे कणकवली  दिगवळे - ShareChat
#आई कालिका देवी #आई
आई कालिका देवी - शिवशंभुचे থস माता कालिका देवी. संकट समयी भक्तांची विघ्ने तू लोपवी. मराठी शब्दवेल |विशाल मराठे। उग्र जरी रूप तुझे गं विशाल माया. ೯೯ಕ | जय Hq என पाहुनिया ठेवी कृपाछाया. कालिका क्रोध तुझा शमविण्या नसे काही उपाय. ठेवता शिवाच्या देवी शांत झाली छातीवरती पाय. পযাতী থাণেনল নিখII সrIত] शंभुचा मी दास வI इच्छितो करण्या तुझी सेवा. संहारुनी कली माझ्या मनाचा दे चरणी तुझ्या विसावा. विशाल विकास मराठे कणकवली  दिगवळे शिवशंभुचे থস माता कालिका देवी. संकट समयी भक्तांची विघ्ने तू लोपवी. मराठी शब्दवेल |विशाल मराठे। उग्र जरी रूप तुझे गं विशाल माया. ೯೯ಕ | जय Hq என पाहुनिया ठेवी कृपाछाया. कालिका क्रोध तुझा शमविण्या नसे काही उपाय. ठेवता शिवाच्या देवी शांत झाली छातीवरती पाय. পযাতী থাণেনল নিখII সrIত] शंभुचा मी दास வI इच्छितो करण्या तुझी सेवा. संहारुनी कली माझ्या मनाचा दे चरणी तुझ्या विसावा. विशाल विकास मराठे कणकवली  दिगवळे - ShareChat