विनायक किसन म्हेत्रे.
ShareChat
click to see wallet page
@vkmshare
vkmshare
विनायक किसन म्हेत्रे.
@vkmshare
शब्दांशी नाती आणि मैत्री 👌
#सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #शुभ सकाळ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
सुप्रभात - सुप्रभात नमस्कार आरसा तोच असतो 66  99 फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो , आणि रडत पाहिले की, दिसतो तसेच जीवनही तेच असतं दुःखी आपण त्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन फक्त बनवतो. त्याला आनंदी किंवा :அ म्हणून दृष्टीकोन महत्वाचा आहे. आजचा आपला दिवस आनंदात जावो. सुप्रभात नमस्कार आरसा तोच असतो 66  99 फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो , आणि रडत पाहिले की, दिसतो तसेच जीवनही तेच असतं दुःखी आपण त्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन फक्त बनवतो. त्याला आनंदी किंवा :அ म्हणून दृष्टीकोन महत्वाचा आहे. आजचा आपला दिवस आनंदात जावो. - ShareChat
#शुभ सकाळ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात #सुप्रभात
शुभ सकाळ - सुप्रभात K नाही कुणाचे फैकलेले मिळू ६ै लुबाडलेले मिळू दै नाही  क्रुणाचे 6ला फक्त शाझ्या दशीबात लिहिलैले मिळू ६्षै है सुषध्दा नाही मिळाले तरी काह्ी द्वुख नाही॰ मिळु भला फक्त सी कैलैल्या मेहनतीचे फळ ఢే आजचा दिवस मंगलमय हो॰ सुप्रभात K नाही कुणाचे फैकलेले मिळू ६ै लुबाडलेले मिळू दै नाही  क्रुणाचे 6ला फक्त शाझ्या दशीबात लिहिलैले मिळू ६्षै है सुषध्दा नाही मिळाले तरी काह्ी द्वुख नाही॰ मिळु भला फक्त सी कैलैल्या मेहनतीचे फळ ఢే आजचा दिवस मंगलमय हो॰ - ShareChat
#सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #शुभ सकाळ #सुप्रभात
सुप्रभात - सुप्रभात नमस्कार मनाला जिंकायचे असते भावनेने, रागाला जिंकायचे असते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते धीराने, संकटाला जिंकायचे असते धैर्याने, माणसाला जिंकायचे असते माणुसकीने...! जिव्हाळा हा घराचा कळस आहे, कारण माणुसकी ही घरातली तिजोरी आहे, गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे, शांतता ही घरातील लक्ष्मी आहे, पैसा हा घरचा पाहुणा आहे, शांतता ही घरातील लक्ष्मी आहे, समाधान हेच घराचे सुख आहे॰ आजचा आपला दिवस आनंदात जावो. सुप्रभात नमस्कार मनाला जिंकायचे असते भावनेने, रागाला जिंकायचे असते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते धीराने, संकटाला जिंकायचे असते धैर्याने, माणसाला जिंकायचे असते माणुसकीने...! जिव्हाळा हा घराचा कळस आहे, कारण माणुसकी ही घरातली तिजोरी आहे, गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे, शांतता ही घरातील लक्ष्मी आहे, पैसा हा घरचा पाहुणा आहे, शांतता ही घरातील लक्ष्मी आहे, समाधान हेच घराचे सुख आहे॰ आजचा आपला दिवस आनंदात जावो. - ShareChat
#शुभ सकाळ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात
शुभ सकाळ - सुष्रभात् नभस्कार कधी आठवण करून शकलो नाही तर स्वार्थी समजू नका, যরা লঙানথা জীবনান अडचणी खूप आहेत़ः मी विसरलो नाही कुणाला, माझे खूप छान मित्र आहेत या जगात. गुंतलेले आहे फक्त जरा जीवन सुखाच्या शोधात. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. सुष्रभात् नभस्कार कधी आठवण करून शकलो नाही तर स्वार्थी समजू नका, যরা লঙানথা জীবনান अडचणी खूप आहेत़ः मी विसरलो नाही कुणाला, माझे खूप छान मित्र आहेत या जगात. गुंतलेले आहे फक्त जरा जीवन सुखाच्या शोधात. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #शुभ सकाळ #सुप्रभात
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - सुप्रभात नमस्कार जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं... जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण खंबीर राहणं महत्त्वाचं असतं... आजचा आपला दिवस आनंदात जावो. सुप्रभात नमस्कार जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं... जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण खंबीर राहणं महत्त्वाचं असतं... आजचा आपला दिवस आनंदात जावो. - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #शुभ सकाळ #सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात
☀️गुड मॉर्निंग☀️ - सुप्रभात नमस्कार  द्ुरूस्ती " पेक्षा देखभाल नैहमीचस्वस्त असते॰ भगतैर्यत्र असौचाभानवी ्संबध.००४ 66 आहारात सत्व, वागण्यात तत्व, आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला महत्त्व येते. " ! ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छाः सुप्रभात नमस्कार  द्ुरूस्ती " पेक्षा देखभाल नैहमीचस्वस्त असते॰ भगतैर्यत्र असौचाभानवी ्संबध.००४ 66 आहारात सत्व, वागण्यात तत्व, आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला महत्त्व येते. " ! ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छाः - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात #शुभ सकाळ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - सुप्रभात नमस्कार ज्ीवन् 77 66 हाएकप्रवास आहेः तो रडून जगलात तरखूप लाब वाटेलः आणि हसून जगलात तरतो कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही..० आजचा आपला दिवस आनंदात जावो. सुप्रभात नमस्कार ज्ीवन् 77 66 हाएकप्रवास आहेः तो रडून जगलात तरखूप लाब वाटेलः आणि हसून जगलात तरतो कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही..० आजचा आपला दिवस आनंदात जावो. - ShareChat
#शुभ सकाळ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात
शुभ सकाळ - सुप्रभात नमस्कार अनुभवतो आपण जिग पाहतो, आणि त्यालाच अंतिम सत्य समजतो॰ पण श्लौक सांगतौ॰॰॰ हाl सगळ्ाा भास आहै॰ जोपर्यंत अहंकार सुटत नाही तोपर्यंत निर्गुण परमेश्वर फक्त शब्दातच राहतो अनुभवात नाही. समर्थ रामदास. आजच्या दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. सुप्रभात नमस्कार अनुभवतो आपण जिग पाहतो, आणि त्यालाच अंतिम सत्य समजतो॰ पण श्लौक सांगतौ॰॰॰ हाl सगळ्ाा भास आहै॰ जोपर्यंत अहंकार सुटत नाही तोपर्यंत निर्गुण परमेश्वर फक्त शब्दातच राहतो अनुभवात नाही. समर्थ रामदास. आजच्या दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #शुभ सकाळ #सुप्रभात
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - सुप्रभात निमस्कार कधी कधी आपणच जपलेल्या माणसांकडून जखमा होतात... वेदनाच आपल्याला पण त्या अधिक मजबूत बनवत जातात. हेच आयुष्याचं खरं सत्य असतं...!! आजचा आपला दिवस आनंदात जावो. सुप्रभात निमस्कार कधी कधी आपणच जपलेल्या माणसांकडून जखमा होतात... वेदनाच आपल्याला पण त्या अधिक मजबूत बनवत जातात. हेच आयुष्याचं खरं सत्य असतं...!! आजचा आपला दिवस आनंदात जावो. - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात #शुभ सकाळ #सुप्रभात
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - नभस्कार SH 81 ా शोधला तर अर्थ आहे वाढला तर कलह आहे॰ 1< सोसला तर सांत्वन आहे॰ झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे॰ ఇా अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे॰॰. असतात मने जी शर्ब्दांनी मोडली जातात. हळवी अन्शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसं জীঙলী জনানbo सुंदरदिवसाच्या सुंदरशुभेच्छा. नभस्कार SH 81 ా शोधला तर अर्थ आहे वाढला तर कलह आहे॰ 1< सोसला तर सांत्वन आहे॰ झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे॰ ఇా अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे॰॰. असतात मने जी शर्ब्दांनी मोडली जातात. हळवी अन्शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसं জীঙলী জনানbo सुंदरदिवसाच्या सुंदरशुभेच्छा. - ShareChat