विजया चिंचोळी
ShareChat
click to see wallet page
@vnc50
vnc50
विजया चिंचोळी
@vnc50
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
श्रावण साजिरा आला श्रावण साजिरा धरा भिजली धारात शालू नेसून हिरवा जणू हसते गालात रिमझिम पावसात झाडे वेली बहरती चारा हिरवा खाऊन पशु पक्षी आनंदती ढगामागे लपूनिया सूर्य कौतुके पाहतो शांत सोनेरी किरणे मधूनच उधळतो उंच डोंगरावरून धबधबे कोसळती दृश्य दिसे मनोहर नेत्र पारणे फिटती सजे सृष्टीचा सोहळा मन जाई आनंदून भिजू श्रावणसरीत सण साजरे करून नागोबाला पुजूनिया फेर धरून नाचूया अर्पू नारळ सागरा राखी भावाला बांधूया कृष्ण जन्माचा सोहळा करू खुशीत साजरा आनंदाची उधळण करी श्रावण हासरा सौ. विजया चिंचोळी खारघर, नवी मुंबई #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #श्रावण नारळी पौर्णिमा #श्रावण महिन्यात #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #घर #🙏प्रेरणादायक / सुविचार #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
📝कविता / शायरी/ चारोळी - घर चार भिंतींचे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आपुलकीचे, हक्काचे भक्तीचे, घर शक्तीचे ओढीचे, शांतीचे , देवघरात तेवणाऱ्या पणतीचे. घर भक्कम पायाचे , हक्काच्या जमिनीचे, मायेच्या छत्राचे हक्काच्या खांद्याचे तनाचे, मनाचे, रडायचे, हसायचे रुसव्या फुगव्याचे , घट्ट मिठीचे. घर कोवळ्या उन्हाचे थंडीतील उबीचे उन्हाळ्यातील गारव्याचे पावसातील आस तुळस, रांगोळीच्या अंगणाचे प्राजक्ताच्या सङ अन्नपूर्णेचे, राबणाऱ्या धन्याचे आगत स्वागताचे, भर कोठीचे, आठवणींच्या साठवणीचे. आमचे , गरिबाचे, श्रीमंताचे. নুসব, घर घर सासर माहेरचे, सग्या सोयऱ्यांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, मित्र मैत्रिणींचे . विनाकारण नाही सोडायचे. सुरक्षेचे घर Vijaya Chincholi Your uote.in घर चार भिंतींचे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आपुलकीचे, हक्काचे भक्तीचे, घर शक्तीचे ओढीचे, शांतीचे , देवघरात तेवणाऱ्या पणतीचे. घर भक्कम पायाचे , हक्काच्या जमिनीचे, मायेच्या छत्राचे हक्काच्या खांद्याचे तनाचे, मनाचे, रडायचे, हसायचे रुसव्या फुगव्याचे , घट्ट मिठीचे. घर कोवळ्या उन्हाचे थंडीतील उबीचे उन्हाळ्यातील गारव्याचे पावसातील आस तुळस, रांगोळीच्या अंगणाचे प्राजक्ताच्या सङ अन्नपूर्णेचे, राबणाऱ्या धन्याचे आगत स्वागताचे, भर कोठीचे, आठवणींच्या साठवणीचे. आमचे , गरिबाचे, श्रीमंताचे. নুসব, घर घर सासर माहेरचे, सग्या सोयऱ्यांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, मित्र मैत्रिणींचे . विनाकारण नाही सोडायचे. सुरक्षेचे घर Vijaya Chincholi Your uote.in - ShareChat
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #चहा #चहा प्रेमी #चहा प्रेमी
✍मराठी साहित्य - एक कप चहा करतो दिवसाची सुरूवात एक कप चहाters तरतरी तनामनाला एक घोट जाता पोटात कsकवफललल ठेचून ' आले घातलेला मन करतो प्रसत्न चहा झकास जमलेला अमृताचा जणू प्याला सकाळी उठताच घेतलेला उत्साह वाढवे कामाचा कपभर चहा फेसाळलेला  पाहुण्यांचे स्वागत करी बिस्किटांसोबत दिलेला गोड लागे गप्पांसोबत सखी शेजारणीने केलेला एककप चह मैफिलीत रंगत आणतो पावसाचीही मजा द्विगुणित करतो Vijaya Chincholi uotein Your IARATHI एक कप चहा करतो दिवसाची सुरूवात एक कप चहाters तरतरी तनामनाला एक घोट जाता पोटात कsकवफललल ठेचून ' आले घातलेला मन करतो प्रसत्न चहा झकास जमलेला अमृताचा जणू प्याला सकाळी उठताच घेतलेला उत्साह वाढवे कामाचा कपभर चहा फेसाळलेला  पाहुण्यांचे स्वागत करी बिस्किटांसोबत दिलेला गोड लागे गप्पांसोबत सखी शेजारणीने केलेला एककप चह मैफिलीत रंगत आणतो पावसाचीही मजा द्विगुणित करतो Vijaya Chincholi uotein Your IARATHI - ShareChat
#…𝐋𝐢𝐤𝐞 ❤️…★ …𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 ✍️…★ …. 🅢🅗🅐🅡🅔… *…😍 Keep Supporting💪 #📝कविता / शायरी/ चारोळी #🎶कविता स्टेट्स #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात 🌅
…𝐋𝐢𝐤𝐞 ❤️…★ …𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 ✍️…★ …. 🅢🅗🅐🅡🅔… *…😍 Keep Supporting💪 - प्रभत कजन जरता खारघर , नवी सुबई ೪ವ  प्रभत कजन जरता खारघर , नवी सुबई ೪ವ - ShareChat