🤞
ShareChat
click to see wallet page
@weird20
weird20
🤞
@weird20
आपल्या मनातील प्रेम भावना आणि बरंच काही ..❤️😎👍🙏
#📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🙂Positive Thought
📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो, तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो, तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. - ShareChat
#📢16 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🙂Positive Thought
📢16 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - अडचणीत असणाऱ्या माणसाला शक्यतो कोणीही मदत करायला येत नाही, पण त्याची मजा बघायला मात्र सगळे येतात. अडचणीत असणाऱ्या माणसाला शक्यतो कोणीही मदत करायला येत नाही, पण त्याची मजा बघायला मात्र सगळे येतात. - ShareChat
https://youtube.com/shorts/4PK8VspFDco?si=huHdtY8esjXim7sa माझी लाडकी बहीण योजना ekyc #WhatsApp _स्टेटस♥️ #📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #📱 Reels व्हिडिओ #📢13 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #📢12 ऑक्टोबर अपडेट्स🔴
#📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - सर्वात घातक अवयव म्हणजे कान, कारण त्यामध्ये जे काही शिरतं त्यामुळे महाभारत घडतं. सर्वात घातक अवयव म्हणजे कान, कारण त्यामध्ये जे काही शिरतं त्यामुळे महाभारत घडतं. - ShareChat
#📢13 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
📢13 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - आपल्या दोषांवरचे उपाय आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. आपल्या दोषांवरचे उपाय आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. - ShareChat
#📢12 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
📢12 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - वेळ अशा लोकांसोबत व्यतीत करावा, ज्यांच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य बिघडणार नाही. वेळ अशा लोकांसोबत व्यतीत करावा, ज्यांच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य बिघडणार नाही. - ShareChat
#📢11 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
📢11 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी चांगले परिणाम देतात. शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी चांगले परिणाम देतात. - ShareChat
#📢10 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
📢10 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या असतील নং, पैसे उसने मागून बघा.  0 {  लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या असतील নং, पैसे उसने मागून बघा.  0 { - ShareChat
#📢9 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
📢9 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - कुलूप बंद केलं, तरीही जबाबदारी असते ती चावी सांभाळण्याची! कुलूप बंद केलं, तरीही जबाबदारी असते ती चावी सांभाळण्याची! - ShareChat