@wpn9637123662
@wpn9637123662

रमेश सुभाष भोसले पाटील

😎😎 या खात्यातील काही पोस्ट ह्या काल्पनिक आहेत 😆😜 . त्यांचा वैयक्तिक गोष्टीशी काहीही संबध नाहीय 🤣. असल्यास निव्वळ योगायोग समजावा ..🤣🤣😜😜😆

#शिव_दिनविशेष ******************** १० एप्रिल इ.स.१६६० किल्ले पन्हाळगडास सिद्धि जोहरचा वेढा १० एप्रिल १६६० आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर,सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता.परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती.मार्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी,तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते.आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा,ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे... दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १० एप्रिल इ.स.१६६२ छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १० एप्रिल इ.स.१६९३ १६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी कोल्हापुर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १० एप्रिल इ.स.१७५८ सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻 -------------------------------------------------- *
#

📜इतिहास

📜इतिहास - ইকবই १० एप्रिल इ . स . १६६२ शिवरायांनी तुळजाभवानी देवीची प्रतिष्ठापना केली . - ShareChat
3.3k जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..