💞💞Yashraj 💞💞
ShareChat
click to see wallet page
@yash_mumbai
yash_mumbai
💞💞Yashraj 💞💞
@yash_mumbai
I Love Sharechat 💖💞
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - असं म्हणतात शरीरातील सर्वात पवित्र जागा ही हृदयाची असते. मी तुला तिथेच ठेवल आहे़. असं म्हणतात शरीरातील सर्वात पवित्र जागा ही हृदयाची असते. मी तुला तिथेच ठेवल आहे़. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - जेव्हा  एखादा पुरुष समोरच्या स्त्रीला आदराने सन्मानाने वागवतो, तेव्हा तो दुपट्टीने handsome वाटु लागतो. जेव्हा  एखादा पुरुष समोरच्या स्त्रीला आदराने सन्मानाने वागवतो, तेव्हा तो दुपट्टीने handsome वाटु लागतो. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - तुझ्या मनाला वाटेल तस वाग पण माझ्या मनाला लागेल असं काही करु नको. !! तुझ्या मनाला वाटेल तस वाग पण माझ्या मनाला लागेल असं काही करु नको. !! - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - नात दोघांच आहेतरप्रयत्न दौर्घाचे हवे एकाने तूटण्यापासून रोकावं आणि एकाने ते सम्भाळून ठेवावं नात दोघांच आहेतरप्रयत्न दौर्घाचे हवे एकाने तूटण्यापासून रोकावं आणि एकाने ते सम्भाळून ठेवावं - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - तुझ्यावरचं प्रेम खरं आहे की अंतर इतकं  काहीही असो, मन मात्र नेहमी तुझ्याठिकाणीच थांबतं. तुझ्यावरचं प्रेम खरं आहे की अंतर इतकं  काहीही असो, मन मात्र नेहमी तुझ्याठिकाणीच थांबतं. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - टिकून 3و4..! संवाद ह्य नात्याला टिकून 3و4..! संवाद ह्य नात्याला - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - भांडण झाल्यावर एका व्यक्तीने Sorry बोलायचं असतं बोलून आणि दुसऱ्या व्यक्तीने Love You भांडण मिटवायचं असतं...! ! कारण विषय ताणून नेहमी नाती तुटतात.. पण व्यक्तीला सांभाळून नेहमी नाती टिकतात... ! ! भांडण झाल्यावर एका व्यक्तीने Sorry बोलायचं असतं बोलून आणि दुसऱ्या व्यक्तीने Love You भांडण मिटवायचं असतं...! ! कारण विषय ताणून नेहमी नाती तुटतात.. पण व्यक्तीला सांभाळून नेहमी नाती टिकतात... ! ! - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - प्रेम झाल्यावर एकमेकांपासून दूर राहणं सोपं नसतं मन खूप बेचैन होतं एकमेकांना भेटण्यासाठी प्रेम झाल्यावर एकमेकांपासून दूर राहणं सोपं नसतं मन खूप बेचैन होतं एकमेकांना भेटण्यासाठी - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - कुणाच्या तूरी डोळ्यात आपल्यासाठी पाणी यावं ही काय सोप्पी गोष्ट नसते. त्यासाठी स्वतःच्या जिवापेक्षा जास्त. दुसऱ्याला जीव लावावा लागतो..!! कुणाच्या तूरी डोळ्यात आपल्यासाठी पाणी यावं ही काय सोप्पी गोष्ट नसते. त्यासाठी स्वतःच्या जिवापेक्षा जास्त. दुसऱ्याला जीव लावावा लागतो..!! - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #👍लाईफ कोट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - हक्काच्या माणसानं करून दिलेली परकेपणाची जाणीव तितक्याचं हक्काने आपल्या काळजात खोलवर रुतून बसते हक्काच्या माणसानं करून दिलेली परकेपणाची जाणीव तितक्याचं हक्काने आपल्या काळजात खोलवर रुतून बसते - ShareChat