😘 #बाबा😘 *प्रिय आई बाबा…* *थोडं बोलावसं वाटलं ...!* आज थोडं एकटं एकटं वाटलं ... नकळतच डोळ्यात थोडसं पाणी साचलं.. बाकी काही नाही,बस तुमची आठवण आली म्हणून *थोडं बोलावसं वाटलं ...!* जन्म माझा झाला, कुशीत घेऊन पूर्ण दवाखाना मिरवत होतात... चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात... आता मी मोठा झालो जणू आजूबाजूला धुक्याचं आभाळच दाटलं... आज स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्या सारखं वाटलं ... बाकी काही नाही,बस तुमची आठवण आली म्हणून *थोडं बोलावसं वाटलं ...!* जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही.. मी जेवल्याशिवाय तुमचं पोट कधी भरलच नाही... आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही... काऊ चिऊ साठी पुन्हा रुसावसं वाटलं ... बाकी काही नाही,बस तुमची आठवण आली म्हणून *थोडं बोलावसं वाटलं ...!* लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मज्जा वाटायची... फाटका रेनकोट तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची... मी भिजायला नको म्हणून तुमच्या जीवाची घालमेल व्हायची... आज नवी कोरी छत्री असूनही पावसात भिजावसं वाटलं ... बाकी काही नाही,बस तुमची आठवण आली म्हणून *थोडं बोलावसं वाटलं ...!* एकदा घरात...
#

बाबा😘

बाबा😘 - dolu शहD - काण्ड Bाणा kि - Bोम bण । pि HPT নাড়া ভায় 8ি - চাও U্য tিe - ঢড়ী PITE 1ঠী - ShareChat
1.6k जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post