शेअर चॅट
70 Posts • 373K views
Thorat
805 views
स्वतः दहावी पास कोणत्या साली झालो ते सांगता न येणारे!😃😃 आमची मुलाखत घेतात दहा वेळा विकून येऊ तुम्हाला! 😃😃 #शेअर चॅट #शेअर चाट
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
14 likes
16 shares
Thorat
895 views
उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागू नये म्हणून बैलगाडी खालून हातभार जीभ काढून 👅👅 कुत्रे चालत असते !🐕🐕 त्याला वाटत असते बैलगाडी मीच ओढतोय! असाच समज करून काही लोक टेंभा मिरवत असतात! 😄😄 #शेअर चॅट #शेअर चाट
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
15 likes
6 shares