प्रथम श्रावण सोमवार
3 Posts • 582 views
#🍁पहिला श्रावण सोमवार🌼 नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय।नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै "न" काराय नमः शिवायः।। मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै "म" काराय नमः शिवायः।। "ॐ नमः शिवाय" श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवारांचे व्रत तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराटी घेऊन येवो हीच सदिच्छा. सर्व शिवभक्तांना पहिला श्रावणी सोमवार निमित्त मंगलमय शुभेच्छा..! #☘️ पहिला श्रावण सोमवार ☘️ #पहिला श्रावण सोमवार #महादेव #प्रथम श्रावण सोमवार
12 likes
9 shares