💐महात्मा गांधी जयंती
#

🕶गांधीजी चष्मा फिल्टर व्हिडीओ

260 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
#

💐महात्मा गांधी जयंती

370 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
#

💐महात्मा गांधी जयंती

5.8k जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
#

महात्मा गांधी जयंती

🤔 _*भारतीय नोटांवर केवळ महात्मा गांधीजींचाच फोटो का?*_ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. या राष्ट्रपित्याचा भारतीय नोटांवर फोटो आपण सर्वांनी पाहिला आहेच. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारले जाते. कारण देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात. असं का? त्याबाबतीत आज जाणून घेऊयात... आपल्याला माहितच आहे की, नोटांवर राष्ट्रीय नेत्यांचे चित्र लावण्याची परंपरा जगभरात आहे. त्यामागचे दार्शनिक कारण आपल्या नेत्यांचा सन्मान करणे हे आहे. असे असले, तरी खोट्या नोटा तयार करताना एखाद्या चेहऱ्याला जसेच्या तसे रिप्लिकेट करणे फार कठीण समजले जाते. म्हणूनच गांधीजींचा फोटो आपल्या नोटांमध्ये येण्यास सुरूवात झाली. जेव्हा गांधीजी तत्कालीन भारत आणि बर्माचे (ब्रह्मदेश) राज्य सचिव म्हणून कार्यरत होते, तेव्हा ब्रिटीश राजनीतीतज्ञ फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. या भेटीवेळीच एका अज्ञात फोटोग्राफरने त्या दोघांचा फोटो घेतला होता. पुढे जाऊन हे छायाचित्र भारतीय चलनाचे ट्रेडमार्क बनले. प्रत्यक्षात हे गांधीजींचे खरे छायाचित्र आहे. कोणताही पोर्टेट फोटो वगैरे नाही. या छायाचित्राचा वापर आरबीआयद्वारे 1996 मध्ये महात्मा गांधीं सीरीजच्या नोटांवर करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे 1996 मध्ये नोटांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आज आपण भारतीय नोटांवर गांधीजींचे चित्र पाहत आहोत. परंतु ही काही सुरुवातीपासूनची गोष्ट नव्हे. 1996 आधी नोटांवर अशोकस्तंभ अंकित होते.
5.2k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

महात्मा गांधी जयंती

...जगातील सर्व धर्मापदेशकानी दिलेल्या सत्याच्या संदेशावर माझा विश्वास आहे.माझ्या निदकाबद्दल माझ्या मनात कधीही क्रोधाची भावना निर्माण होणार नाही आणि खुनी माणसाच्या गोळीला माझा बळी पडला तरी रामाचं नाव जपता जपता मी प्राण सोडावा अशी प्रार्थना मी निरंतर करत असतो.माझ्या वर हल्ला करणा-याविरुध्द माझ्या शेवटच्या घटकेला एक शब्द जरी मी उच्चारला तरी माझी पाखंडी म्हणून गणना करण्यात यावी.. -माहात्मा गाधी अखेरचं पर्व,खंड 3 माझ्या सर्व शक्तीचा लोप झाल्यानंतर अपंग होऊन एखाद्या पराभूत माणसाप्रमाणे मी मरु इच्छित नाही.एखाद्या खुनी माणसाच्या गोळीने माझा अंत झाला तरी चालेल.मी त्या गोष्टीचे स्वागत करेन.परंतु अखेरच्या श्वासापर्यंत आपले कर्तव्य पार पाडत असताना मरण येणे ही गोष्टच मी सर्वात अधीक पसंत करीन माहात्मा गाधी
9.8k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

महात्मा गांधी जयंती

मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते
22.5k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post